लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
PMC Election 2026: महापालिका निवडणुकीनंतर पुण्याचा महापौर हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचाच असणार - सुप्रिया सुळे - Marathi News | PMC Election 2026 After the municipal elections, the mayor of Pune will be from the NCP party - Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका निवडणुकीनंतर पुण्याचा महापौर हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचाच असणार - सुप्रिया सुळे

PMC Election 2026 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील व पुण्यातील गुन्हेगारी संपवतील, अशी अपेक्षा होती. आजही कोयता गँग किंवा पुण्यातील गुन्हेगारी संपलेली नाही ...

Pune Municipal Election: "...तर मला दिल्लीत जाऊन चर्चा करावी लागेल"; युती धर्माच्या विधानानंतर अजित पवारांचा इशारा - Marathi News | Pune Municipal Election: | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"...तर मला दिल्लीत जाऊन चर्चा करावी लागेल"; युती धर्माच्या विधानानंतर अजित पवारांचा इशारा

PMC Election 2026: पुणे-पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यात घमासान सुरू आहे. आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू असतानाच अजित पवारांनी एक मोठं विधान केलं.  ...

अजित पवारांना मोठा झटका! मतदानाच्या आधीच राष्ट्रवादीचा उमेदवारच भाजपात; BJP ला दिला पाठिंबा - Marathi News | Big blow to Ajit Pawar NCP candidate joins BJP before voting Supports BJP | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अजित पवारांना मोठा झटका! मतदानाच्या आधीच राष्ट्रवादीचा उमेदवारच भाजपात; BJP ला दिला पाठिंबा

या प्रभागामध्ये भाजपाचे उमेदवार मेघनाथ येमूल, राष्ट्रवादी काँग्रेसचे तुषार जक्का आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुरेश गायकवाड यांच्यात तिरंगी लढत रंगणार होती. ...

अंबरनाथमध्ये शिंदेसेनेची खेळी, भाजपाला बसला झटका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लागली लॉटरी - Marathi News | In the Ambernath Municipal Council, Sadashiv Patil of Ajit Pawar NCP became the Deputy Mayor, in a setback for the BJP from Eknath Shinde Shiv Sena | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये शिंदेसेनेची खेळी, भाजपाला बसला झटका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लागली लॉटरी

उपनगराध्यक्ष निवड प्रक्रियेत शिंदेसेनेच्या पाठिंब्याने सदाशिव पाटील यांना ३२ मते पडली तर अंबरनाथ विकास आघाडीकडे २८ मते पडली ...

Sangli Municipal Election 2026: पोलीस बंदोबस्तात पैसे वाटपाचा आरोप, मिरजेत अजितदादा-शरद पवार गटाचे कार्यकर्ते भिडले - Marathi News | Allegations of money distribution in police custody, activists of Ajitdada and Sharad Pawar group clash in Miraj | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पोलीस बंदोबस्तात पैसे वाटपाचा आरोप, मिरजेत अजितदादा-शरद पवार गटाचे कार्यकर्ते भिडले

आमदार इद्रिस नायकवडी व अभिजीत हारगे गटात जोरदार वाद  ...

Devendra Fadnavis: संक्रांत सणाला कमळाचा पतंग उडवा, बाकीच्या लोकांचे पतंग कापा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन - Marathi News | PCMC Election 2026 Fly lotus kites on Sankranti festival, cut other people's kites, appeals CM | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :संक्रांत सणाला कमळाचा पतंग उडवा, बाकीच्या लोकांचे पतंग कापा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

PCMC Election 2026 ‘यह तो ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है’, पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्व आशा, अपेक्षा पूर्ण होणार आहेत ...

PCMC Election 2026: शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण टाकून बिल्डरांना मोकळे रान; लांडगेंच्या मतदारसंघात अजित पवारांची टीका - Marathi News | PCMC Election 2026 Reservation on farmers land and free land for builders Ajit Pawar's criticism in the mahesh landge constituency | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण टाकून बिल्डरांना मोकळे रान; लांडगेंच्या मतदारसंघात अजित पवारांची टीका

PCMC Election 2026 आमदार महेश लांडगे यांचे नाव न घेता त्यांना इशारा देताना म्हणाले की, ‘डर जाऊ आसानीसे मैं वो कश्ती नहीं हूं. मिटा सको तुम मुझे यह बात तुम्हारे बस की नहीं... ...

‘मोफत’ची घोषणा करून निवडणुका जिंकता येत नाहीत; मुख्यमंत्र्यांनी उडवली अजितदादांच्या घोषणेची खिल्ली - Marathi News | Elections cannot be won by announcing 'free' Chief Minister devendra fadanvis mocks Ajit pawar announcement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘मोफत’ची घोषणा करून निवडणुका जिंकता येत नाहीत; मुख्यमंत्र्यांनी उडवली अजितदादांच्या घोषणेची खिल्ली

मी देखील ‘पुण्यातून महिलांना मोफत विमान प्रवास करता येईल’ अशी घोषणा करणार होतो. ‘घोषणाच करायचीय, मग काहीही आश्वासन देतो. पण, ते पटलं पाहिजे ना! ...