Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्याFOLLOW
Ajit pawar, Latest Marathi News
अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. Read More
Ajit Pawar Naresh Arora: महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा यांच्या कार्यालयात झाडाझडती घेतली. ...
Ajit Pawar News: महानगरपालिका निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादीचे अजित पवार आणि शरद पवार गट एकत्र आल्याने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार, सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार, अशा चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान, आज महानगरपालिका निवडणुकीच्या प् ...
महापालिकांच्या निवडणुकीचा प्रचार थांबण्यापूर्वी झालेल्या अखेरच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर शेवटचा वार केला. अजित पवारांनी दिलेल्या आश्वासनांची खिल्ली उडवत फडणवीसांनी टीका केली. ...