लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
नवी मुंबई भाजीपाला, फळमार्केट आणि कांदा बाजार किती दिवस राहणार बंद? - Marathi News | How long will the Navi Mumbai vegetable, fruit market and onion market remain closed? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नवी मुंबई भाजीपाला, फळमार्केट आणि कांदा बाजार किती दिवस राहणार बंद?

apmc navi mumbai महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी बारामती येथे विमान अपघातात निधन झाल्याने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. ...

Ajit Pawar Passes Away: अजित पवार म्हणाले होते “आता भेट होणार नाही” आणि तेच घडलं; प्रफुल्ल पटेल यांची हृदयद्रावक प्रतिक्रिया - Marathi News | Ajit Pawar Passes Away Ajit Pawar had said We won't meet again and that's what happened Praful Patel's heartbreaking reaction in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवार म्हणाले होते “आता भेट होणार नाही” आणि तेच घडलं; प्रफुल्ल पटेल यांची हृदयद्रावक प्रतिक्रिया

Ajit Pawar Passes Away अजितदादा हे अतिशय धडाडीचे, स्पष्टवक्ते आणि लोकप्रिय नेते होते. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची प्रचंड ख्याती होती. ते आज आपल्यात नाहीत, यावर अजूनही विश्वास बसत नाही ...

राजकारण इतक्या खालच्या थराला जाईल वाटलं नव्हतं! देवेंद्र फडणवीस यांनी ममता बॅनर्जींना सुनावले खडे बोल - Marathi News | I never thought politics would descend to such a low level! Devendra Fadnavis gave harsh words to Mamata Banerjee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राजकारण इतक्या खालच्या थराला जाईल वाटलं नव्हतं! देवेंद्र फडणवीस यांनी ममता बॅनर्जींना सुनावले खडे बोल

अजित पवारांच्या निधनानंतर सुरू झालेल्या राजकीय वादावर मुख्यमंत्री संतापले. ...

विशेष लेख: दादा, तुम्ही वेळ चुकवली! इनिंग प्रदीर्घ चालेल, असे वाटत असतानाच अकाली एक्झिट... - Marathi News | Special Article: Ajit Dada, you missed the time! A premature exit just when it seemed like the innings would last long.. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: दादा, तुम्ही वेळ चुकवली! इनिंग प्रदीर्घ चालेल, असे वाटत असतानाच अकाली एक्झिट...

Ajit Pawar Death News: बुधवारी बारामतीजवळ विमान अपघात झाल्याची बातमी आली, तेव्हा इतके काही विपरीत घडेल, असे वाटले नव्हते. पण अखेर ती वाईट बातमी आलीच. अजितदादा गेले. माझा जवळचा, दमदार, दिलदार मित्र मी गमावला. २०१९पासून आम्ही खूप जवळून काम केले असले तर ...

गोव्यात पक्ष विस्ताराचा होता अजित पवार यांचा प्रयत्न; पण पक्षाचे काम पुढे गेलेच नाही - Marathi News | ajit pawar attempt was to expand the party in goa but the party work did not progress | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात पक्ष विस्ताराचा होता अजित पवार यांचा प्रयत्न; पण पक्षाचे काम पुढे गेलेच नाही

प्रफुल्ल पटेल यांच्यावर होती विशेष जबाबदारी  ...

मोठा भाऊ हरपल्याचे दुःख, फक्त सहकारी नव्हे, निकट मित्रही असलेल्या दादांचा मृत्यू सुन्न करणारा! - Marathi News | Ajit Pawar Death News: The grief of losing an older brother, the death of a grandfather who was not only a colleague but also a close friend, is numbing! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मोठा भाऊ हरपल्याचे दुःख, फक्त सहकारी नव्हे, निकट मित्रही असलेल्या दादांचा मृत्यू सुन्न करणारा!

Ajit Pawar: माझ्यापेक्षा दादा अनुभवाने आणि वयानेही मोठेच, मात्र सरकारमध्ये एकत्र काम करताना आम्ही मित्रासारखे हसत-खेळत काम केले. फक्त सहकारी नव्हे, निकट मित्रही असलेल्या दादांच्या अपघाती निधनाने माझा मोठा भाऊ गेल्याची वेदना माझ्या वाट्याला आली आहे.  ...

धावपट्टी न दिसल्याने पहिल्यांदा 'गो-अराउंड', दुसऱ्या प्रयत्नात घात; बारामती विमान अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम - Marathi News | DGCA Reveals Sequence of Events in Baramati Plane Crash Go Around Attempt and Final Moments of VT SSK | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धावपट्टी न दिसल्याने पहिल्यांदा 'गो-अराउंड', दुसऱ्या प्रयत्नात घात; बारामती विमान अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम

अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत DGCA कडून सविस्तर माहिती देण्यात आली आहे. ...

विशेष लेख: आकाशात अकाली खुडले गेलेले एक अपूर्ण स्वप्न - Marathi News | Ajit Pawar Death News: An unfulfilled dream that was prematurely torn from the sky | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: आकाशात अकाली खुडले गेलेले एक अपूर्ण स्वप्न

Ajit Pawar: आकाशाएवढ्या विशाल कर्तबगारीचे बळ राखून असलेल्या ज्येष्ठ नेत्यांचा प्रवास आकाशातच अर्ध्यावर खुडण्यामध्ये नियतीचा काय संकेत आहे कोण जाणे! संजय गांधी, आंध्र प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माधवर ...