लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
बदनाम केलेली राज्य सहकारी बँक नफ्यात, अजित पवार यांचा विरोधकांना टोला  - Marathi News | Discredited State Co operative Bank in profit, Ajit Pawar criticizes opponents | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बदनाम केलेली राज्य सहकारी बँक नफ्यात, अजित पवार यांचा विरोधकांना टोला 

कोल्हापूर : राजकीय द्वेषातून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला बदनाम केले, पण तीच बँक ६५० कोटींच्या नफ्यात आल्याचा टोला विरोधकांना ... ...

महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन - Marathi News | Repeat Haryana for Maharashtras benefit Ajit Pawars appeal to the people of the state | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाराष्ट्राच्या फायद्यासाठी हरयाणाची पुनरावृत्ती करा; अजित पवार यांचं राज्यातील जनतेला आवाहन

नव्या रूग्णालयांच्या इमारत भूमीपूजनानंतर अजित पवार हे तपोवन मैदानावर झालेल्या जाहीर सभेत बोलत होते.  ...

शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला! - Marathi News | Sharad Pawars clever move Interviews with thousands of aspirants but kept the Suspense in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!

ज्या विधानसभा मतदारसंघाकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे त्या बारामतीच्या जागेबाबतचा सस्पेन्स कायम ठेवणंच शरद पवार यांनी पसंत केलं आहे. ...

सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया  - Marathi News | Leader hides face with file in Supriya Sule car Ajit Pawar responded | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 

सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये मागच्या सीटवर बसलेल्या नेत्याने आपला चेहरा फाईलने लपवण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं. ...

Chinchwad Vidhan Sabha: नाना काटेंचा शरद पवार गटात प्रवेश कधी होणार? काटेंनी सांगितली 'वेळ' - Marathi News | When will Nana Kate join Sharad Pawar group Thorns told Time | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Chinchwad Vidhan Sabha: नाना काटेंचा शरद पवार गटात प्रवेश कधी होणार? काटेंनी सांगितली 'वेळ'

चिंचवड विधानसभेची जागा महायुतीत भाजपला मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याने नाना काटेंनी अजित पवारांची साथ सोडण्याचे ठरवले ...

दिल्लीतला शाहू पुतळा बदलायचं काय झालं?, अजितदादा आश्वासन पाळणार की नाही? - Marathi News | What happened to change the Shahu statue in Delhi, will Ajit pawar keep his promise or not | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दिल्लीतला शाहू पुतळा बदलायचं काय झालं?, अजितदादा आश्वासन पाळणार की नाही?

कोल्हापूर : दिल्लीतील महाराष्ट्र सदनामधील शाहू महाराजांचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी विसंगत पुतळा बदलू, अशी विधानसभा अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ... ...

सुप्रिया सुळेंच्या कारमधून चेहरा लपवून जाणारा 'तो' नेता अजित पवार गटाचा?; नाव समोर - Marathi News | After Sharad Pawar Meeting Rajendra Shingane leader of Ajit Pawar group hiding his face from Supriya Sule car? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रिया सुळेंच्या कारमधून चेहरा लपवून जाणारा 'तो' नेता अजित पवार गटाचा?; नाव समोर

अजित पवार गटातील अनेक आमदार पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे परतण्याची शक्यता आहे. त्यामुळेच शरद पवारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी अनेक नेते त्यांच्याशी संपर्क साधत आहेत असं बोललं जाते.  ...

Ajit Pawar: विरोधकांच्या टीकेवर लक्ष देऊ नका; कोणतीही योजना बंद होणार नाही, अजितदादांची ग्वाही - Marathi News | Do not pay attention to the criticisms of opponents; No plan will be closed, Ajitdad assured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ajit Pawar: विरोधकांच्या टीकेवर लक्ष देऊ नका; कोणतीही योजना बंद होणार नाही, अजितदादांची ग्वाही

देशात सर्वात जास्त वस्तू व सेवा कर (जीएसटी) महाराष्ट्राला मिळतो, त्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याचे अजित पवारांनी सांगितले ...