लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अजित पवार

Ajit Pawar News in Marathi | अजित पवार मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ajit pawar, Latest Marathi News

अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि  शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. 
Read More
Kolhapur Municipal Election 2026: याद्या जाहीर झाल्या, अनेकांनी कोलांटउड्या घेतल्या - Marathi News | The list of candidates for the Kolhapur Municipal Corporation elections from the MahaYuti and Maha Vikas Aghadi alliances has been announced Those who did not receive nominations have switched parties | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Municipal Election 2026: याद्या जाहीर झाल्या, अनेकांनी कोलांटउड्या घेतल्या

दोन्ही आघाड्यांची दमछाक : सकाळपर्यंत भाजपच्या इच्छुक, दुपारी काँग्रेसच्या उमेदवार ...

PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट - Marathi News | PMC Election 2026: Lawyer came and news broke; Ajit Pawar gives tickets to two from the family of gangster Andekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट

Pune Municipal Election 2026: पुणे महापालिकेच्या निवडणुकीत कुख्यात गुंड बंडू आंदेरकरच्या घरातील तिघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यात धक्कादायक बाब म्हणजे सध्या तुरुंगात असलेल्या त्याच्या कुटुंबातील दोघांनी अजित पवारांकडून उमेदवारी देण्यात आली आह ...

नागपुरात भाजप-शिंदेसेनेची युती, अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर - Marathi News | BJP-Shinde Sena alliance in Nagpur, Ajit Pawar's Nationalist Party on its own | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात भाजप-शिंदेसेनेची युती, अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर

शिंदेसेनेला ८ जागा : गडकरींच्या निवासस्थानी मध्यरात्रीपर्यंत मॅरेथॉन बैठक ...

BMC Election 2026: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक - Marathi News | Major Blow to Mahayuti: RPI Snaps Ties with BJP-Shiv Sena in Mumbai; To Contest 38 Seats Independently | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक

Ramdas Athawale BMC Election: मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत मोठी फूट पडली असून आयपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली. ...

काका-पुतण्याची आघाडी; परभणीत राष्ट्रवादी अ.प. ५७ तर राष्ट्रवादी श.प. ८ जागा लढणार - Marathi News | Parbhani Municipal Corporation Election 2026 both NCP A.P. and NCP S.P. will contest in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :काका-पुतण्याची आघाडी; परभणीत राष्ट्रवादी अ.प. ५७ तर राष्ट्रवादी श.प. ८ जागा लढणार

आगामा महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली आहे. ...

Sangli Municipal Election 2026: सांगलीत भाजपमध्ये नाराजीनाट्य, बंडखोरांनी थोपटले दंड; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार - Marathi News | As soon as the names of the BJP's potential candidates for the Sangli Municipal Corporation elections came to light, a drama of discontent unfolded | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत भाजपमध्ये नाराजीनाट्य, बंडखोरांनी थोपटले दंड; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार 

नेत्याची डोकेदुखी वाढली : माजी नगरसेवकांसह इच्छुकांकडून अपक्ष अर्ज दाखल, काहींनी धरली विरोधी पक्षाची वाट ...

पवार काका-पुतणे एकत्र म्हणजे विलीनीकरणच; सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री झाल्या तर आश्चर्य नको - प्रकाश आंबेडकर - Marathi News | Pawar uncle-nephew together means merger Don't be surprised if Supriya Sule becomes a Union Minister - Prakash Ambedkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पवार काका-पुतणे एकत्र म्हणजे विलीनीकरणच; सुप्रिया सुळे केंद्रीय मंत्री झाल्या तर आश्चर्य नको - प्रकाश आंबेडकर

सध्याच्या घडामोडींवरून भाजप-राष्ट्रवादी जवळीक वाढत असल्याचे स्पष्ट दिसत असून काँग्रेसनेही आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे ...

Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजीत सर्वच पक्षांत उमेदवारीचा घोळात घोळ; शिव-शाहू आघाडीत स्वाभिमानी परतली - Marathi News | there is confusion regarding candidate selection in all parties In the Ichalkaranji Municipal Corporation elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इचलकरंजीत सर्वच पक्षांत उमेदवारीचा घोळात घोळ; शिव-शाहू आघाडीत स्वाभिमानी परतली 

अनेक उमेदवार गॅसवर; मतदार बुचकळ्यात ...