लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमानतळ

विमानतळ मराठी बातम्या | Airport News in Marathi, मराठी बातम्या

Airport, Latest Marathi News

नवी मुंबई विमानतळाच्या भरावाचे काम अंतिम टप्प्यात - Marathi News | The final phase of the construction of Navi Mumbai Airport | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबई विमानतळाच्या भरावाचे काम अंतिम टप्प्यात

९३ टक्के काम पूर्ण : डिसेंबरपूर्वी पहिला टप्पा पूर्ण करण्याचे सिडकोचे उद्दिष्ट ...

पाटणा-मुंबई विमानाचे औरंगाबादेत इमर्जन्सी लँडिंग - Marathi News |  Emergency landing in Aurangabad, Patna-Mumbai flight | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पाटणा-मुंबई विमानाचे औरंगाबादेत इमर्जन्सी लँडिंग

पाटण्याहून मुंबईला जाणाऱ्या गो एअरच्या विमानाचे रविवारी सायंकाळी अचानक औरंगाबादेतील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळ लँडिंग झाले. ...

कोल्हापूरच्या प्रश्नांचे त्रांगडे - Marathi News | The questions of Kolhapur's questions | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :कोल्हापूरच्या प्रश्नांचे त्रांगडे

कोकणसह सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना भूषणावह आणि महत्त्वाचे असणारे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबितच आहेत. काही प्रस्तावित, काही अपूर्ण, तर काहींची केवळ घोषणाच झाली आहे. ...

दुसऱ्या विमानतळांसाठी जागा शोधण्याच्या सूचना; विमानतळ प्राधिकरणाने राज्यांना पाठविले पत्र - Marathi News | Finding space for other airports; Airport Authority sent letters to the states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुसऱ्या विमानतळांसाठी जागा शोधण्याच्या सूचना; विमानतळ प्राधिकरणाने राज्यांना पाठविले पत्र

केवळ मोठ्या मेट्रो शहरांतच नव्हे, तर तुलनेने छोट्या असलेल्या शहरांतही दुसऱ्या विमानतळांची गरज निर्माण झालेली आहे. ...

नागपुरात एअरलाईन्सच्या तणावग्रस्त कर्मचाऱ्याची आत्महत्या - Marathi News | Nagpur airport employee committed suicides | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात एअरलाईन्सच्या तणावग्रस्त कर्मचाऱ्याची आत्महत्या

नागपूर विमानतळावरील गो-एअरलाईन्सच्या एका तणावग्रस्त तरुण कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टीच्या कामाचा पहिला टप्पा पूर्णत्वाच्या वाटेवर - Marathi News | The first phase of the runway work of Kolhapur Airport on completion | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टीच्या कामाचा पहिला टप्पा पूर्णत्वाच्या वाटेवर

विमानतळाच्या धावपट्टीच्या कामाचा पहिला टप्पा पूर्णत्वाच्या वाटेवर आहे. नाईट लँडिंगसाठी आवश्यक सुविधांच्या उभारणीचे काम सुरू आहे. खासदार संभाजीराजे यांनी बुधवारी विमानतळ येथे सुरू असलेल्या विविध कामांची माहिती घेतली. विस्तारीकरण, कोल्हापूर-मुंबई मार्ग ...

दुबईला जाण्याकरिता निघालेल्या गोयल दाम्पत्याला विमातळावर रोखले    - Marathi News | The Goyal couple, who had gone to Dubai; restricted from leaving the country by immigration | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुबईला जाण्याकरिता निघालेल्या गोयल दाम्पत्याला विमातळावर रोखले   

मुंबई विमानतळावर आज परदेशात जाण्यापासून रोखण्यात आले. ...

Video: विमानाचा गिअर झाला फेल, पायलटच्या खतरनाक लॅंडिंगमुळे वाचले 89 प्रवाशांचे जीव  - Marathi News | Myanmar airplane landing gear failed pilot safe landing plane and saved 89 lives | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video: विमानाचा गिअर झाला फेल, पायलटच्या खतरनाक लॅंडिंगमुळे वाचले 89 प्रवाशांचे जीव 

म्यानमार विमानतळावर विमानाचा मोठा अपघात होण्यापासून वाचला. विमानाचा लँडिंग गिअर फेल झाल्याने इमर्जन्सीमध्ये दोन चाकांवर विमान रनवेवर उतरविण्यात आले. ...