दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
विमानतळ मराठी बातम्या | Airport News in Marathi, मराठी बातम्या FOLLOW Airport, Latest Marathi News
‘रनवे कंट्रोल’ विभाग आणि आणि ‘एअर ट्रॅफिक कंट्रोल’ विभागाच्या प्रसंगावधानामुळे वाचले अनेकांचे जीव... ...
सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची माहिती ...
जिल्हाधिकाºयांची स्पष्टता: मनपाच्या तयारीवर नाराजी; पाहणी करण्याच्या सूचना ...
तांत्रिक कारणामुळे ट्रू जेट कंपनीने कोल्हापूर-मुंबई मार्गावरील विमानसेवा शनिवार (दि. ७) ते शुक्रवार (दि. २७) दरम्यान तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. आठवड्यातील मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी सेवा पुरविली जाते; त्यामुळे विमान ...
शासन आदेश आणि जिल्हा नियोजन मंडळातून (डीपीडीसी) आवश्यक निधी उपलब्ध होऊनदेखील अद्याप विमानतळ उड्डाण क्षेत्रात आॅब्स्टॅकल लाईट (अडथळे दर्शविणारे दिवे) लावण्याचे काम पूर्ण झालेले नाही; त्यामुळे नाईट लँडिंग सुविधेचे काम अडले आहे. त्याचा फटका विमानसेवेला ...
मुंबई विमानतळावरील धावपट्टीचे काम सुरू आहे; त्यामुळे वेळापत्रकाचे पुनर्नियोजन करावे लागणार असल्याने मुंबई-कोल्हापूर विमानसेवा दि. ७ ते २७ डिसेंबरपर्यंत तात्पुरती स्थगित करण्यात येणार आहे. २१ दिवसांसाठी सेवा स्थगित राहणार आहे. शनिवार, दि. २८ डिसेंबरपा ...
फेब्रुवारीमध्ये सहा विमानतळांचं खासगीकरण; अदानी समूहाला कंत्राट ...
आॅक्टोबर महिन्यात एकूण ७९१ तक्रारी करण्यात आल्या ...