लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान

Airplane News in Marathi | विमान मराठी बातम्या

Airplane, Latest Marathi News

लष्कराची ताकत वाढणार; भारताला मिळाले 'बाहुबली' विमान, 21 हजार कोटींचा करार - Marathi News | C295 Military Airlifter Aircraft: strength of indian army will increase; India got 'Baahubali' plane, 21 thousand crore contract | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कराची ताकत वाढणार; भारताला मिळाले 'बाहुबली' विमान, 21 हजार कोटींचा करार

C295 Military Airlifter Aircraft: 56 विमानांचा करार, 16 तयार विमाने येणार तर TATA 40 विमानांची भारतात निर्मिती करणार. ...

दिवाळीत विमान प्रवास विसरा; ९० टक्क्यांनी तिकिटे महागली, आगाऊ बुकिंग करूनही फायदा नाहीच - Marathi News | Forget air travel during Diwali; Tickets have become expensive by 90 percent, there is no benefit even by booking in advance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळीत विमान प्रवास विसरा; ९० टक्क्यांनी तिकिटे महागली, आगाऊ बुकिंग करूनही फायदा नाहीच

Plane Tickets: नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या सुटीसाठी जर तुम्ही विमान प्रवासाद्वारे पर्यटन करणार असाल, तर त्यासंबंधात योजना आखण्यापूर्वी ही बातमी वाचा. ...

महिला कर्मचाऱ्याशी विमानात अश्लील चाळे; मुंबई विमानतळावर बांग्लादेशी प्रवाशाला अटक - Marathi News | Indecent act with female employee on plane; Bangladeshi passenger arrested at Mumbai airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिला कर्मचाऱ्याशी विमानात अश्लील चाळे; मुंबई विमानतळावर बांग्लादेशी प्रवाशाला अटक

मस्कत येथून मुंबईकडे येत असताना पहाटे साडेचारच्या सुमारास दुलाल याने विमान कंपनीच्या २२ वर्षीय महिला कर्मचाऱ्याशी अश्लील चाळे केले ...

अंडरविअरमध्ये लपवले 1.4 कोटीचे सोने; जयपूर विमानतळावर DRI ने पकडले - Marathi News | 1.4 crore gold hidden in underwear; Caught by DRI at Jaipur airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंडरविअरमध्ये लपवले 1.4 कोटीचे सोने; जयपूर विमानतळावर DRI ने पकडले

शारजहावरुन आलेल्या प्रवाशाच्याकडून 2.7 किलो सोने जप्त करण्यात आले. ...

इंडिगोचे गोवा-मुंबई विमान खराब हवामानामुळे ‘मोपा’ला परतले - Marathi News | IndiGo's Goa-Mumbai flight returned to Mopa due to bad weather | Latest goa News at Lokmat.com

गोवा :इंडिगोचे गोवा-मुंबई विमान खराब हवामानामुळे ‘मोपा’ला परतले

दुपारी ४ च्या सुमारास हे विमान पुन्हा मुंबईकडे रवाना झाले. ...

विमानाच्या एकाच तिकिटासाठी आमच्याकडून दोनदा पैसे का घेता?; प्रवाशांचा कंपन्यांना सवाल - Marathi News | Why charge us twice for the same flight ticket?; Questions of passengers to companies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानाच्या एकाच तिकिटासाठी आमच्याकडून दोनदा पैसे का घेता?; प्रवाशांचा कंपन्यांना सवाल

प्रवाशांनी तक्रार करण्याचे ग्राहक पंचायतीचे आवाहन ...

विमान ३७ हजार फुटांवर होते, प्रवाशाला जोराचे जुलाब लागले...; पायलटने नाक दाबत विमान खाली उतरवले - Marathi News | The plane was at 37 thousand feet, the passenger had severe diarrhea...; The pilot lowered the plane by pressing the nose | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :३७ हजार फुटांवर होते, प्रवाशाला जोराचे जुलाब लागले...; पायलटने नाक दाबत विमान खाली उतरवले

विमान खाली उतरल्यावर संपूर्ण विमानात घाण पसरली होती. ती साफ करण्यात आली. यानंतर डेल्टा एअरलाईनला दुसरे क्रू मेंबर शोधावे लागले होते. ...

Video: विमानात ISRO प्रमुख एस. सोमनाथ यांचं विशेष स्वागत, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Video: ISRO chief S in Indigo's plight Special welcome to Somnath, video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: विमानात ISRO प्रमुख एस. सोमनाथ यांचं विशेष स्वागत, व्हिडिओ व्हायरल

इस्रोच्या शास्त्रज्ञांनी इस्रो प्रमुख एस. सोमनाथ यांच्या टीमने चंद्रयान ३ मोहिम यशस्वी करुन दाखवली. ...