लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान

Airplane News in Marathi | विमान मराठी बातम्या

Airplane, Latest Marathi News

65 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला अणुबॉम्ब; आजही अमेरिका राहते घाबरुन, जाणून घ्या ही सत्य घटना... - Marathi News | america-missing-nuclear-bomb-found-off-the-us-coast-of-georgia | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :65 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला अणुबॉम्ब; आजही अमेरिका राहते घाबरुन, जाणून घ्या ही सत्य घटना...

5 फेब्रुवारी 1958 रोजी अमेरिकेचा 3447 किलोचा अणुबॉम्ब बेपत्ता झाला, 2004 मध्ये शोध सुरू केला. ...

ब्राझीलच्या ॲमेझॉनमध्ये विमान कोसळले; अपघातात दोन क्रू सदस्यांसह १२ प्रवाशांचा मृत्यू - Marathi News | The plane crashed in the Amazon of Brazil. 14 people have died in this incident. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्राझीलच्या ॲमेझॉनमध्ये विमान कोसळले; अपघातात दोन क्रू सदस्यांसह १२ प्रवाशांचा मृत्यू

ॲमेझॉनच्या बार्सेलोस प्रांतात ही घटना घडली आहे. ...

नोटीस पीरियड पूर्ण न करताच 43 वैमानिकांनी सोडली नोकरी, अकासा एअरलाइनची न्यायालयात धाव - Marathi News | 43 pilots quit without completing notice period, Akasa Airlines moves to court | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोटीस पीरियड पूर्ण न करताच 43 वैमानिकांनी सोडली नोकरी, अकासा एअरलाइनची न्यायालयात धाव

आकासा एअरच्या वैमानिकांच्या नोटीसचा कालावधी 6 महिन्यांचा आहे... ...

कॉकपिट कापून वैमानिकांना बाहेर काढले, विमान दुर्घटनेत आठही जण जखमी - Marathi News | The cockpit was cut and the pilots were ejected, all eight injured in the crash | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कॉकपिट कापून वैमानिकांना बाहेर काढले, विमान दुर्घटनेत आठही जण जखमी

Mumbai Plane Crash: ...

धावपट्टीला स्पर्श करताच विमान घसरले - Marathi News | The plane skidded as soon as it touched the runway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धावपट्टीला स्पर्श करताच विमान घसरले

Mumbai Airport Accident: मुसळधार पावसात मुंबई विमानतळावर उतरण्याच्या प्रयत्नात असलेले एक छोटे विमान (चार्टर्ड) गुरुवारी सांयकाळी पाच वाजून दाेन मिनिटांनी घसरले. ...

अचानक उड्डाण रद्द करणाऱ्या विमान कंपनीला मालवणी इंगा, प्रवासी बसून राहिले विमानात, अखेर... - Marathi News | Malvani Inga to the airline that suddenly canceled the flight, the passengers remained seated in the plane, finally... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अचानक उड्डाण रद्द करणाऱ्या विमान कंपनीला मालवणी इंगा, प्रवासी बसून राहिले विमानात, अखेर...

Mumbai Airport: मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सकाळी पावणेबारा वाजता सुटणारे अलायन्स एअर कंपनीचे विमान अचानक रद्द केल्याने विमानात बसलेल्या ५१ प्रवाशांनी विमान कंपनीला चांगलाच मालवणी दणका दिला. ...

विमानात वैमानिकांना ताण किती? थकवा, ठोके मोजणारे आले गॅझेट - Marathi News | How much stress does the pilot have in the plane? Fatigue, heart rate measuring gadget, Indigo to soon start experimenting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानात वैमानिकांना ताण किती? थकवा, ठोके मोजणारे आले गॅझेट

Airplane: वाढत्या तणावामुळे अलीकडेच तीन वैमानिकांचा मृत्यू झाल्यानंतर आणि त्यानंतर वैमानिकांमधील थकवा व ताणाचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर आता इंडिगो कंपनी लवकरच एका अभिनव प्रयोगाद्वारे वैमानिकांचा थकवा मोजणार आहे. ...

विमानाच्या टॉयलेटमध्ये जोडपेे नको त्या अवस्थेत अन्... - Marathi News | A couple in an undesired state in an airplane toilet and… | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :विमानाच्या टॉयलेटमध्ये जोडपेे नको त्या अवस्थेत अन्...

विमानातील शौचालयात एका जोडप्याला नको त्या अवस्थेत कर्मचाऱ्यांनी, प्रवाशांनी पकडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लंडनच्या ल्यूटन येथून इबीझाला जाणाऱ्या ‘इजीजेट एअरलाइन’च्या विमानात ८ सप्टेंबर रोजी हा प्रकार घडला.  ...