लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान

Airplane News in Marathi | विमान मराठी बातम्या

Airplane, Latest Marathi News

गो इंडिगोचा पायलट वाहतूक कोंडीत अडकला; कपिल शर्माचे ट्विट, 'दीड तास झाला...' - Marathi News | Go Indigo pilot stuck in traffic jam; Kapil Sharma angry tweets, 'It's been an hour and a half...' Shamless Comment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गो इंडिगोचा पायलट वाहतूक कोंडीत अडकला; कपिल शर्माचे ट्विट, 'दीड तास झाला...'

विमानात बसविण्यापूर्वी कपिल शर्मासह प्रवाशांना ५० मिनिटे बसमध्येच बसविण्यात आले होते. यानंतर विमानात बसविण्यात आले. ...

विमानात पती-पत्नीचे कडाक्याचे भांडण, दिल्ली विमानतळावर करावे लागले इमर्जन्सी लँडिंग - Marathi News | fight between husband wife in lufthansa flight emergency landing delhi airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानात पती-पत्नीचे कडाक्याचे भांडण, करावं लागलं इमर्जन्सी लँडिंग!

दोघांमधील भांडण इतके वाढले की हाणामारीपर्यंत पोहोचले. त्यामुळे विमान लँडिंग करावे लागले. ...

२०० विमानांचे पंख जाम, हवाई प्रवास महागणार ! इनमिन ७९० विमाने, काहींचे इंजिनच ठप्प - Marathi News | Wings of 200 planes jammed, air travel will be expensive! Inmin 790 planes, some engines stopped | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२०० विमानांचे पंख जाम, हवाई प्रवास महागणार ! इनमिन ७९० विमाने, काहींचे इंजिनच ठप्प

विमानाने प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत विक्रमी वाढ होत असतानाच तांत्रिक कारणांनी विमाने जमिनीवरच विसावण्याची संख्यादेखील वाढली आहे. मार्च २०२४ पर्यंत २०० विमाने जमिनीवरच असतील, असा अंदाज विमान वाहतूक क्षेत्राशी निगडित संस्थेने वर्तवला आहे.  ...

छत्रपती संभाजीनगरात ढगाळ वातावरणाचा हवाई अन् समृद्धी महामार्गावरील वाहतुकीला फटका - Marathi News | Cloudy weather affected air and 'Smriddhi mahamarga' traffic in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात ढगाळ वातावरणाचा हवाई अन् समृद्धी महामार्गावरील वाहतुकीला फटका

इंडिगोचे मुंबई विमान रद्द, तर एअर इंडियाचे विमान घिरट्या मारून परतले ...

सरकारी कामात अडथळा आणणे पडले महागात; रेड बर्ड वैमानिक प्रशिक्षण संस्थेच्या ९ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Obstructing government work is costly A case has been filed against 9 persons of Red Bird Pilot Training Institute | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारी कामात अडथळा आणणे पडले महागात; रेड बर्ड वैमानिक प्रशिक्षण संस्थेच्या ९ जणांवर गुन्हा दाखल

प्रशिक्षण देताना संस्थेचे पहिले विमान १९ आॅक्टोबर रोजी तर दुसरे विमान २२ आॅक्टोबर रोजी कोसळले होते ...

मुंबईत नवा उच्चांक; शनिवारी दिवसभरात 1.61 लाख प्रवाशांचे उड्डाण - Marathi News | New high in Mumbai; 1.61 lakh passengers flew during the day on Saturday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत नवा उच्चांक; शनिवारी दिवसभरात 1.61 लाख प्रवाशांचे उड्डाण

मुंबई विमानतळाचा नवा उच्चांक ...

इम्फाळ विमानतळाजवळ दिसले UFO, हवाई दलाने पाठवले 2 राफेल जेट; VIDEO व्हायरल... - Marathi News | UFO sighted near Imphal airport, Air Force dispatches 2 Rafale jets; VIDEO VIRAL | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इम्फाळ विमानतळाजवळ दिसले UFO, हवाई दलाने पाठवले 2 राफेल जेट; VIDEO व्हायरल...

इम्फाळ विमानतळाजवळ एक विचित्र घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

अंतिम सामन्यापूर्वी अहमदाबाद विमानतळ 45 मिनिटांसाठी बंद राहणार!  - Marathi News | ICC World Cup final: Ahmedabad airport to close airspace for 45 minutes, issues advisory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अंतिम सामन्यापूर्वी अहमदाबाद विमानतळ 45 मिनिटांसाठी बंद राहणार! 

Ahmedabad Airport : अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय (SVPI) विमानतळाने शनिवारी रात्री एक निवेदन जारी केले आहे. ...