लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान

Airplane News in Marathi | विमान मराठी बातम्या , मराठी बातम्या

Airplane, Latest Marathi News

अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त - Marathi News | Jet plane crash in North Carolina, USA; Entire family devastated | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त

अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथे झालेल्या एका मोठ्या विमान अपघातात जेट विमान लँडिंग दरम्यान कोसळले. ...

इंडिगोची तीन उड्डाणे रद्द, आठ उड्डाणांना विलंब; प्रवाशांचे प्रचंड हाल - Marathi News | Three IndiGo flights cancelled, eight delayed; Passengers in dire straits | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :इंडिगोची तीन उड्डाणे रद्द, आठ उड्डाणांना विलंब; प्रवाशांचे प्रचंड हाल

Nagpur : कमतरतेचा फटका आधीच बसत असलेल्या इंडिगो एअरलाइन्सला आता दाट धुक्याचाही फटका बसत आहे. विशेष म्हणजे बुधवारी इतर कोणत्याही एअरलाइन्सची एकही फ्लाइट रद्द झाली नाही किंवा त्यांना विलंब झाला नाही. ...

‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी  - Marathi News | 'Make announcements in Marathi language on all flights coming to Maharashtra', demands Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 

Nana Patole News: विमानात सध्या हिंदी व इंग्रजी भाषेत उद्घोषणा केली जाते, यापुढे महाराष्ट्रात येणाऱ्या सर्वच विमानातून मराठीची उद्घोषणा करावी, अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली आहे. ...

Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार - Marathi News | Plane Crash Mexico Video: Plane crashes before emergency landing; 10 killed in horrific accident | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार

Mexico Plane Crash: इमर्जन्सी लँडिंग करत असताना विमानाचा भयंकर अपघात झाला. जमिनीवर कोसळताच मोठा स्फोट होऊ आगीचा भडका उडाला, ज्यात १० लोक मरण पावले आहेत.  ...

इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश - Marathi News | Supreme Court refuses to hear plea on IndiGo row; orders to appeal to Delhi High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश

इंडिगोने शेकडो उड्डाणे रद्द केल्याच्या मुद्द्यावर न्यायालयीन हस्तक्षेपाची मागणी करणारी जनहित याचिका ऐकण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. ...

हवेतच विमानाचे दोन तुकडे; तलावात कोसळून 7 जणांचा मृत्यू, पाहा Video... - Marathi News | Russia Plane Crash: Two pieces in the air; Plane crashes into lake, 7 dead, watch Video | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हवेतच विमानाचे दोन तुकडे; तलावात कोसळून 7 जणांचा मृत्यू, पाहा Video...

Russia Plane Crash: या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ...

विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण    - Marathi News | American woman started suffocating on plane, Congress woman leader became an angel and saved her life | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि...

Dr. Anjali Nimbalkar: गोव्याहून दिल्लीला जात असलेल्या इंडिगोच्या विमानामधून प्रवास करत असलेल्या एका अमेरिकन महिलेचे काँग्रेसच्या महिला नेत्याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे प्राण वाचल्याची थरारक घटना समोर आली आहे. ...

चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके! - Marathi News | BJP leaders get slapped by seniors for 'that' trip in a chartered plane! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!

मुंबईहून निघालेल्या या चार्टर्ड प्लेनमध्ये भाजपचे आमदार प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, सुमित वानखेडे आणि चित्रा वाघ तसेच भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन होते. ...