लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान

Airplane News in Marathi | विमान मराठी बातम्या , मराठी बातम्या

Airplane, Latest Marathi News

औरंगाबाद- अहमदाबाद विमानसेवा २ सप्टेंबरपासून होणार सुरु   - Marathi News | Aurangabad - Ahmedabad Airlines from September 2 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद- अहमदाबाद विमानसेवा २ सप्टेंबरपासून होणार सुरु  

२ सप्टेंबरपासून नवीन विमानसेवा सुरु करण्याचे ट्रु-जेटने आज जाहीर केले. ...

Video : विमानाची एअरपोर्टवर दमदार एन्ट्री, एकदा बघाल बघतच रहाल! - Marathi News | Emirates aircraft made a grand entry by tearing the clouds video viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : विमानाची एअरपोर्टवर दमदार एन्ट्री, एकदा बघाल बघतच रहाल!

सोशल मीडियात सध्या एका विमानाच्या दमदार एन्ट्रीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यांनी ज्यांनी हा व्हिडीओ पाहिला असेल ते बघतच राहिले असतील यात शंका नाही. ...

Video : विमानात वटवाघूळ शिरतं तेव्हा... - Marathi News | Bat terrorizes travellers inside a flight, incident captured on camera | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : विमानात वटवाघूळ शिरतं तेव्हा...

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. विमानात वटवाघूळ शिरल्याचा असाच एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. ...

Video : थरार...धावपट्टी दिसली नाही; तरीही ढगातून सुरक्षित उतरविले विमान - Marathi News | Video: Thrill ... No runway visible; Aircraft landed safely through the cloud | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video : थरार...धावपट्टी दिसली नाही; तरीही ढगातून सुरक्षित उतरविले विमान

साधारण रनवेपासून जास्त उंचीवर ढग असतात. यामुळे दृष्यमानता कमी असली तर विमाने माघारी फिरविली जातात किंवा जवळच्या विमानतळावर उतरविली जातात. ...

औरंगाबाद-हैदराबाद विमान ४ दिवसांसाठी अचानक रद्द - Marathi News | Aurangabad-Hyderabad plane canceled suddenly for 4 days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद-हैदराबाद विमान ४ दिवसांसाठी अचानक रद्द

ऐन उड्डाणाच्या एक दिवस आधी दिली माहिती ...

पावसातही कोल्हापूरची विमानसेवा सुरळीतपणे सुरू - Marathi News | Kolhapur airlines operate smoothly even in the rain | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पावसातही कोल्हापूरची विमानसेवा सुरळीतपणे सुरू

कोल्हापूर : पावसाची संततधार सुरू असली, तरी सिग्नल योग्य पद्धतीने मिळत असल्याने कोल्हापूरची विमानसेवा सुरळीतपणे सुरू आहे. प्रवाशांची संख्याही ... ...

‘स्लॉट’ मिळताच औरंगाबादसाठी नव्या विमानसेवेचे ‘टेक ऑफ ’ - Marathi News | New take-off for Aurangabad as soon as it gets 'slot' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘स्लॉट’ मिळताच औरंगाबादसाठी नव्या विमानसेवेचे ‘टेक ऑफ ’

मुंबई, दिल्ली विमानतळांकडून उड्डाणाची वेळ हवी ...

अवघ्या 999 रुपयांत हवाई सफर, IndiGo ची खास ऑफर! - Marathi News | IndiGo offers flight tickets from ₹999 in new flash sale | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अवघ्या 999 रुपयांत हवाई सफर, IndiGo ची खास ऑफर!

हवाई सफर करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. ...