लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विमान

Airplane News in Marathi | विमान मराठी बातम्या , मराठी बातम्या

Airplane, Latest Marathi News

वर्षभरात ४ लाखांनी वाढले विमान प्रवासी; एमआयएलला मिळाला ६३.७९ कोटींचा महसूल - Marathi News | Air passengers increased by 4 lakh during the year; MIL got a revenue of 63.79 crores | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वर्षभरात ४ लाखांनी वाढले विमान प्रवासी; एमआयएलला मिळाला ६३.७९ कोटींचा महसूल

नागपूर विमानतळावरून १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ या काळात ११,५१६ विमानांचे आगमन ...

Nepal Airplane Crash: २४ किमी, एअरस्ट्रिप अन् लँडिंग करण्याआधी पायलटचा वेगळा निर्णय; महत्वाची माहिती समोर - Marathi News | Nepal Airplane Crash: The pilot is to land the plane at Airstrip No. 12, not Airstrip No. 30 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२४ किमी, एअरस्ट्रिप अन् लँडिंग करण्याआधी पायलटचा वेगळा निर्णय; महत्वाची माहिती समोर

Nepal Airplane Crash: नेपाळमधील विमान पोखरा येथील जुन्या व नव्या विमानतळाच्या दरम्यान सेती नदीच्या काठावर दरीत कोसळले होते. ...

भाजप खासदाराने विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडला? काँग्रेस, तृणमूल आणि MIMचा आरोप - Marathi News | BJP MP tejaswi Surya opens emergency door of plane? Allegation by Congress, Trinamool and MIM | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप खासदाराने विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडला? काँग्रेस, तृणमूल आणि MIMचा आरोप

10 डिसेंबर 2022 रोजी प्रवाशाने इंडिगो फ्लाइटचा आपात्कालीन दरवाजा उघडला. हा प्रवासी भाजप खासदार तेजस्वी सूर्या असल्याचा आरोप आहे. ...

मोठी घटना! IndiGo च्या फ्लाइटमध्ये प्रवाशानं उघडला आपत्कालीन दरवाजा - Marathi News | Big event! Emergency door opened by passenger in IndiGo flight on 10th December 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी घटना! IndiGo च्या फ्लाइटमध्ये प्रवाशानं उघडला आपत्कालीन दरवाजा

Indigo Flight : विमान चेन्नईवरुन तिरुचिरापल्लीकडे जात होतं. DGCA ने दिले चौकशीचे आदेश. ...

"खिडकीजवळ गॅप अन् टिश्यू पेपर; तेव्हाच ठरवलेलं नेपाळ विमानाने कधीही प्रवास करणार नाही" - Marathi News | A tweet by Kunal Bahal, co-founder and CEO of Snapdeal is currently going viral. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''खिडकीजवळ गॅप अन् टिश्यू पेपर; तेव्हाच ठरवलं नेपाळ विमानाने कधीही प्रवास करणार नाही''

नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ झालेल्या विमान अपघाताने एका मोठ्या कंपनीच्या संस्थापकावर दहशत पसरली आहे. ...

हृदयद्रावक! 2 मुलींनंतर मुलगा झाला, नवस पूर्ण करायला गेला अन् विमान अपघातात जीव गमावला - Marathi News | nepal plane crash sonu jaiswal killed in plane crash went to nepal to visit pashupatinath temple | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! 2 मुलींनंतर मुलगा झाला, नवस पूर्ण करायला गेला अन् विमान अपघातात जीव गमावला

नेपाळ विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांपैकी सोनू जयस्वाल काठमांडू येथील पशुपतीनाथ मंदिरात पुत्रप्राप्तीचे व्रत पूर्ण केल्यानंतर दर्शनासाठी गेला होता. ...

नेपाळ दुर्घटना: "पायलटने विमान गावापासून दूर नेले नसते तर..." - Marathi News | Nepal crash If the pilot had not steered the plane away from the village the what would have happened | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळ दुर्घटना: "पायलटने विमान गावापासून दूर नेले नसते तर..."

नेपाळमध्ये झालेल्या दुर्घटनेबद्दल प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरारक अनुभव ...

Nepal Aircraft Crash: जीवनातील अखेरचं उड्डाण.. नेपाळ विमान अपघातात एअर हॉस्टेस ओसिननं गमावला जीव, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Nepal Aircraft Crash Last flight of life Air hostess Osin ale lost her life in Nepal plane crash pokhara video goes viral social media | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जीवनातील अखेरचं उड्डाण.. नेपाळ विमान अपघातात एअर हॉस्टेस ओसिननं गमावला जीव, व्हिडीओ व्हायरल

Nepal Aircraft Crash: नेपाळमध्ये झालेल्या विमान अपघातात एअर हॉस्टेट ओसिन आले हीचा मृत्यू झाला. तिचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...