लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया, मराठी बातम्या

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
एअर इंडियामध्ये १० वी उत्तीर्णांसाठी नोकरीची उत्तम संधी, निवड थेट मुलाखतीद्वारे, असा करा अर्ज... - Marathi News | job in air india various post recruitment for airlines | Latest career News at Lokmat.com

करिअर :एअर इंडियामध्ये १० वी उत्तीर्णांसाठी नोकरीची उत्तम संधी, निवड थेट मुलाखतीद्वारे, असा करा अर्ज...

अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट aiasl.in ला भेट द्यावी लागेल. ...

एअर इंडियाच्या ताफ्यात ए-३५०! ९०० विमानाचा ताबा घेतला - Marathi News | Air India takes possession of A-350 planes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एअर इंडियाच्या ताफ्यात ए-३५०! ९०० विमानाचा ताबा घेतला

एअर इंडियाने गिफ्ट सिटीद्वारे एचएसबीसीसोबत वित्त भाडेतत्त्वाच्या (फायनान्स लीज) माध्यमातून आपल्या पहिल्या ए ३५०-९०० विमानाचा ताबा घेतला आहे. ...

गांधी-शास्त्री जयंतीला अक्षयच्या 'स्काय फोर्स' ची घोषणा; भारताच्या एअर स्ट्राईकची अनटोल्ड स्टोरी - Marathi News | 'Sky Force' release date out: Akshay's film shows India's 1st airstrike against Pak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गांधी-शास्त्री जयंतीला अक्षयच्या 'स्काय फोर्स' ची घोषणा; भारताच्या एअर स्ट्राईकची अनटोल्ड स्टोरी

'स्काय फोर्स' हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. ...

मनीष मल्होत्रा Air India च्या १० हजार कर्मचाऱ्यांचं रुपडं पालटणार, देणार स्टायलिस्ट लूक - Marathi News | fashion designer Manish Malhotra will change the appearance of 10 thousand employees of Air India giving a stylist look to employees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मनीष मल्होत्रा Air India च्या १० हजार कर्मचाऱ्यांचं रुपडं पालटणार, देणार स्टायलिस्ट लूक

एअर इंडियाच्या १०,००० हून अधिक कर्मचार्‍यांसाठी नवीन युनिफॉर्म डिझाइन केले जातील. ...

एअर इंडिया गणवेशाला मनीष मल्होत्रांचा ‘लूक’ - Marathi News | Manish Malhotra's 'Look' for Air India Uniform | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडिया गणवेशाला मनीष मल्होत्रांचा ‘लूक’

वेशभूषा बदलणार, साडी हद्दपार होणार ...

Air India टाटाच्या ताब्यात येताच कंपनीच नशीब बदललं! सीईओ म्हणाले, पुढच्या वर्षी होणार मोठे बदल - Marathi News | As soon as Air India came under Tata's control, the company's fate changed! The CEO said, next year there will be big changes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Air India टाटाच्या ताब्यात येताच कंपनीच नशीब बदललं! सीईओ म्हणाले, पुढच्या वर्षी होणार मोठे बदल

एअर इंडिया टाटा समुहाच्या ताब्यात आल्यानंतर मोठे बदल झाले आहेत. ...

भारतीय सैन्याची रसद, क्षमता वाढणार; पहिले ‘सी-२९५’ हवाई दलात - Marathi News | Logistics, capacity of Indian Army will increase; First 'C-295' in Air Force | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय सैन्याची रसद, क्षमता वाढणार; पहिले ‘सी-२९५’ हवाई दलात

५६ विमाने २१,९३५ कोटींत ‘एअरबस’कडून मिळणार; पहिले ‘सी-२९५’ हवाई दलात ...

विमान तिकीट बुक करा अन् २ हजारांपर्यंत सूट मिळवा - Marathi News | Book flight tickets and get discounts up to 2 thousand | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विमान तिकीट बुक करा अन् २ हजारांपर्यंत सूट मिळवा

‘आयआरसीटीसी’ची विशेष ऑफर ...