लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एअर इंडिया

एअर इंडिया, मराठी बातम्या

Air india, Latest Marathi News

एअर इंडिया ही भारतातली राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोच्या खालोखाल एअर इंडिया भारतामधील दुसऱ्या क्रमांकाची मोठी विमान कंपनी असून, ती भारतभर व जगातील प्रमुख शहरांमध्ये प्रवासी व मालवाहतूक विमानसेवा चालवते. 2011मध्ये भारत सरकारने एअर इंडियाची पुनर्रचना केली असून, त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सला एअर इंडियामध्ये विलीन करण्यात आले होते.  2014मध्ये एअर इंडियाला स्टार अलायन्स ह्या जागतिक विमान संघटनेमध्ये प्रवेश मिळाला.
Read More
टाटांच्या एअर इंडियाला लाखो रुपयांचा दंड, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Tata's Air India fined lakhs of rupees, know what is the real case? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटांच्या एअर इंडियाला लाखो रुपयांचा दंड, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

टाटा समूहाची कंपनी एअर इंडियाला लाखो रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. देशातील नागरी हवाई वाहतूक क्षेत्राचे नियामक DGCA ने हा दंड ठोठावला आहे. ...

प्रवाशांची गैरसोय, एअर इंडियाला १० लाखांचा दंड! - Marathi News | Air India fined Rs 10 lakh for inconvenience to passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवाशांची गैरसोय, एअर इंडियाला १० लाखांचा दंड!

देशातील अनेक महत्वाच्या विमानतळांवर ही पाहणी करण्यात आली. ...

"१९ नोव्हेंबरला एअर इंडियाच्या विमानाने..."; खलिस्तानी दहशतवादी पन्नूची व्हिडिओद्वारे धमकी - Marathi News | A new video of Khalistani terrorist Gurpatwant Singh Pannu has surfaced. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"१९ नोव्हेंबरला एअर इंडियाच्या विमानाने..."; खलिस्तानी दहशतवादी पन्नूची व्हिडिओद्वारे धमकी

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. ...

TATAने दिली गुड न्यूज; लवकरच Air India एक्स्प्रेसमध्ये शेकडो वैमानिकांची नियुक्ती - Marathi News | tata group air india express soon appoint 350 pilot | Latest business News at Lokmat.com

व्यापार :TATAने दिली गुड न्यूज; लवकरच Air India एक्स्प्रेसमध्ये शेकडो वैमानिकांची नियुक्ती

TATA Air India Express: हा एअरलाइनच्या योजनेचा हा एक भाग आहे. ...

दर सहाव्या दिवशी नवेकोरे विमान; एअर इंडियाची घोषणा, शानदार सोहळ्यात विमानाचे नवे डिझाइन सादर - Marathi News | New aircraft every sixth day; Air India announces new aircraft design in grand ceremony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दर सहाव्या दिवशी नवेकोरे विमान; एअर इंडियाची घोषणा, शानदार सोहळ्यात विमानाचे नवे डिझाइन सादर

एअर इंडिया एक्स्प्रेस ही एअर इंडिया समूहाची बजेट एअरलाइन कंपनी म्हणून ओळखली जाते. ...

विमानातील सहप्रवासी अभिनेत्रीच्या अंगचटीला; दिली मधली सीट - Marathi News | A co-passenger on the plane to the actress; Gave middle seat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विमानातील सहप्रवासी अभिनेत्रीच्या अंगचटीला; दिली मधली सीट

मुंबई : मुंबईतून विमानाने कोचीला जाण्यासाठी निघालेल्या मल्याळी सिनेमातील एका आघाडीच्या अभिनेत्रीला सहप्रवाशाने त्रास दिल्याची घटना घडली आहे. त्या ... ...

"बाजूला बसून तो मला अयोग्य पद्धतीने स्पर्श करू लागला अन्...", अभिनेत्रीने सांगितला अनुभव - Marathi News | malayalam actress divya prabha filed police complaint against passenger harassed her on air india flight | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बाजूला बसून तो मला अयोग्य पद्धतीने स्पर्श करू लागला अन्...", अभिनेत्रीने सांगितला अनुभव

एअर इंडियाच्या विमानाप्रवासात अभिनेत्रीसोबत घडला धक्कादायक प्रसंग ...

इस्रायल- गाझा पट्टी युद्ध, एअर इंडियाने घेतला मोठा निर्णय - Marathi News | Israel-Palestine War: Israel-Gaza Strip War, Air India took a big decision | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायल- गाझा पट्टी युद्ध, एअर इंडियाने घेतला मोठा निर्णय

Israel-Palestine War: आपले प्रवासी, पायलट आणि विमानातील कर्मचाऱी यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे. ...