लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
४० हजार मतदार करणार लोकसभेला पहिल्यांदाच मतदान - Marathi News | 40 thousand voters will vote for Lok Sabha for the first time | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :४० हजार मतदार करणार लोकसभेला पहिल्यांदाच मतदान

गेल्या अडीच महिन्यांत राबविलेल्या विशेष मतदार नोंदणी अभियानात ३९ हजार ७२१ नवमतदारांनी नोंदणी केली असून, लोकसभेला ते पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ...

नगर शहरात साकारणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा - Marathi News | Will be realized in Ahmednagar city. Full length statue of Dr Babasaheb Ambedkar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर शहरात साकारणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा

या कामाचे २० जानेवारी रोजी राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्याहस्ते भूमिपूजन होणार असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. ...

जिल्हा परिषदेवर पुन्हा धडकल्या अंगणवाडीसेविका; संपाचा ३८वा दिवस - Marathi News | Anganwadi workers strike again at Zilla Parishad; 38th day of strike | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जिल्हा परिषदेवर पुन्हा धडकल्या अंगणवाडीसेविका; संपाचा ३८वा दिवस

संपाचा ३८वा दिवस : संपातील कर्मचाऱ्यांवरील कारवाई थांबविण्याची मागणी ...

कोठला येथे ट्रक अडवित वाहन चालकांना नगरमध्ये काळे फसले - Marathi News | Drivers were blacked out in the city in ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोठला येथे ट्रक अडवित वाहन चालकांना नगरमध्ये काळे फसले

वाहन चालक संघटनेच्या कार्यकत्यांनी गुरुवारी कोठला येथून जाणाऱ्या ट्रक अडविल्या. ...

नगर अर्बन बँक प्रकरण घोटाळा ; दोघा आरोपींना १४ जानेवारीपर्यंत कोठडी, आणखी नावे समोर येण्याची शक्यता - Marathi News | Nagar Urban Bank Case Scam; Both the accused are in custody till January 14, more names are likely to come forward | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर अर्बन बँक प्रकरण घोटाळा ; दोघा आरोपींना १४ जानेवारीपर्यंत कोठडी

Nagar Urban Bank Case Scam : नगर अर्बन बँक च्या घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या दोघा वरिष्ठ अधिकाऱ्यांना जिल्हा न्यायाधीश  एस.व्ही . सहारे यांनी गुरुवारी चार दिवसांची पोलीस कोठडी दिली. ...

३० ग्रामपंचायतींनी थकवले जिल्हा परिषदेचे कर्ज, १० दिवसांची मुदत - Marathi News | 30 Gram Panchayats defaulted on Zilla Parishad loan, 10 days deadline to pay the loan | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :३० ग्रामपंचायतींनी थकवले जिल्हा परिषदेचे कर्ज, १० दिवसांची मुदत

ग्रामपंचायतींना विविध विकासकामे करण्यासाठी अल्प दरात कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी शासनामार्फत जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा ग्राम विकास निधीची स्थापना करण्यात येते. ...

सरकारचे कर्जवसुली स्थगितीचे आदेश धुडकावले; जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्तीची मागणी - Marathi News | government's debt recovery moratorium order was flouted Dismissal of Board of Directors of Zilla Bank | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सरकारचे कर्जवसुली स्थगितीचे आदेश धुडकावले; जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्तीची मागणी

राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकर्यांच्या शेतीशी निगडित कर्जवसुलीला स्थगिती दिलेली असताना नगर जिल्हा सहकारी बँकेने त्याच्या विरूद्ध जाऊन वसुलीचे आदेश दिले. ...

एकरभरात ड्रॅगन फ्रूटमधून लाखोंचे उत्पन्न; मका, सोयाबीनच्या पारंपरिक पट्ट्यात होतेय यशस्वी शेती - Marathi News | An acre of dragon fruit yields lakhs; Successful farming is taking place in the traditional belt of maize and soybeans | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एकरभरात ड्रॅगन फ्रूटमधून लाखोंचे उत्पन्न; मका, सोयाबीनच्या पारंपरिक पट्ट्यात होतेय यशस्वी शेती

ड्रॅगन फ्रुटने दिल्या शेतकऱ्याच्या स्वप्नांना दिशा  ...