लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अहिल्यानगर

Ahilyanagar Latest News

Ahilyanagar, Latest Marathi News

Ahilyanagar Latest News : 
Read More
सेना शिर्डीसह दक्षिण लोकसभा मतदारसंघातही लढणार; आमदार सुनील शिंदे - Marathi News | Sena will also contest in South Lok Sabha constituency including Shirdi; MLA Sunil Shinde | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :सेना शिर्डीसह दक्षिण लोकसभा मतदारसंघातही लढणार; आमदार सुनील शिंदे

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थित २८ जानेवारी रोजी नगर शहरात जिल्ह्यातील दक्षिण विभागातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ...

निळवंडेच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी यशस्वी, ६९ गावांना मिळणार लाभ - Marathi News | The trial of releasing water from the right canal of Nilwande is successful, 69 villages will benefit | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निळवंडेच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी यशस्वी, ६९ गावांना मिळणार लाभ

अयोध्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ...

जरांगे पाटलांची पदयात्रा अहमदनगर शहरात दाखल - Marathi News | Jarange Patil's procession entered Ahmednagar city | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जरांगे पाटलांची पदयात्रा अहमदनगर शहरात दाखल

जरांगे पाटील यांच्या पदयात्रेमध्ये समोर डीजे लावलेला असून त्यावर आज श्रीरामांची गाणी ही लावण्यात आलेली आहेत. ...

एक इंचही मागे हटणार नाही, आता आरपारची लढाई: मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा - Marathi News | Will not back down even an inch, now the battle is beyond: Manoj Jarange Patil warns the government | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :एक इंचही मागे हटणार नाही, आता आरपारची लढाई: मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा

सरकारला मराठा समाजाच्या ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत. मग मराठा समाजाला आरक्षण द्यायला काय अडचण आहे? ...

मनोज जरांगे पाटील यांचा अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रवेश; मीडसांगवी येथे स्वागत - Marathi News | Entry of Manoj Jarange Patil in Ahmednagar district Welcomed by Miadsangvi villagers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मनोज जरांगे पाटील यांचा अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रवेश; मीडसांगवी येथे स्वागत

सकाळी मातोरी येऊन पदयात्रेने अहमदनगर जिल्ह्याकडे प्रस्थान केले. ...

अहमदनगर जिल्हा परिषद पदभरतीत पहिल्या संवर्गाचा निकाल जाहीर, वरिष्ठ सहायकच्या ७ जागा भरणार - Marathi News | Ahmednagar Zilla Parishad 1st Cadre Result Announced, 7 Posts of Senior Assistant will be filled | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर जिल्हा परिषद पदभरतीत पहिल्या संवर्गाचा निकाल जाहीर, वरिष्ठ सहायकच्या ७ जागा भरणार

Ahmednagar: अहमदनगर जिल्हा परिषदेच्या क वर्गातील पदभरती प्रक्रियेत तीन महिन्यांनंतर एका संवर्गाचा निकाल जाहीर झाला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने वरिष्ठ सहायक (लेखा) या पदाच्या परीक्षेच्या निकालाची गुणवत्ता यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध ...

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी - Marathi News | Ahmednagar Zilla Parishad employees stop work movement; Demand for permanent security arrangements | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन; कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी

तोडफोड प्रकरण ...

४० हजार मतदार करणार लोकसभेला पहिल्यांदाच मतदान - Marathi News | 40 thousand voters will vote for Lok Sabha for the first time | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :४० हजार मतदार करणार लोकसभेला पहिल्यांदाच मतदान

गेल्या अडीच महिन्यांत राबविलेल्या विशेष मतदार नोंदणी अभियानात ३९ हजार ७२१ नवमतदारांनी नोंदणी केली असून, लोकसभेला ते पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ...