बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो तेलगू सिनेमा 'RX 100'च्या हिंदी रिमेकमधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.या सिनेमाची निर्मिती साजिद नाडियादवाला करणार आहे आणि दिग्दर्शन मोहित सूरी करणार आहे. हा चित्रपट मे 2019मध्ये प्रदर्शित होणार आहे. Read More
ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते तो 'बॉर्डर २'चा टीझर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. १९७१ साली झालेल्या भारत-पाक युद्धाच्या विजयी दिनी 'बॉर्डर २'चा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. ...
'धुरंधर'ला टक्कर द्यायला आता आणखी एक देशभक्तीपर सिनेमा येत आहे. सनी देओल, वरुण धवन, अहान शेट्टी, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी अशी स्टारकास्ट असलेला 'बॉर्डर २' प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. ...
सुनील शेट्टीचा लेक आणि बॉलिवूड अभिनेता अहान शेट्टीचीही 'बॉर्डर २'मध्ये वर्णी लागली आहे. 'बॉर्डर २'मध्ये अहान भारतीय सैनिकाच्या लूकमध्ये दिसणार आहे. या सिनेमातील त्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे. ...
सनी देओल(Sunny Deol)च्या 'बॉर्डर २' (Border 2) चित्रपटाची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. आता निर्माते या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्याची तयारी करत आहेत. ...
Sunil Shetty's son Ahan Shetty is dating a Marathi actress: सुनील शेट्टीचा मुलगा आणि अभिनेता अहान शेट्टी सध्या चर्चेत आला आहे. म्हणे, तो वेड सिनेमात झळकलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीला डेट करतो आहे. दरम्यान आता या चर्चेवर अभिनेत्याने मौन सोडले आहे. ...
Ahan Shetty : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी यांचा मुलगा अहान शेट्टीच्या नवीन चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. हा एक हॉरर चित्रपट असून त्याची कथा प्रसिद्ध चित्रपट निर्माते पॅट्रिक ग्रॅहम लिहिणार आहेत. ...