लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अहान शेट्टी

अहान शेट्टी

Ahan shetty, Latest Marathi News

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो तेलगू सिनेमा 'RX 100'च्या हिंदी रिमेकमधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.या सिनेमाची निर्मिती साजिद नाडियादवाला करणार आहे आणि दिग्दर्शन मोहित सूरी करणार आहे. हा चित्रपट मे 2019मध्ये प्रदर्शित होणार आहे.
Read More
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का? - Marathi News | varun dhawan and ahan shetty travelled from metro in pune shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?

पुण्याच्या वाहतुक कोंडीत जायला लागू नये म्हणून या दोन अभिनेत्यांनी मेट्रोतून प्रवास केला. ...

पुण्यात 'या' ठिकाणी सुरू आहे 'बॉर्डर २'चं शूटिंग, फोटो आला समोर - Marathi News | Sunny Deol Varun Diljit & Ahan Start Border 2’shoot At Nda Khadakwasla In Pune | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुण्यात 'या' ठिकाणी सुरू आहे 'बॉर्डर २'चं शूटिंग, फोटो आला समोर

पुण्यातील शूटिंगदरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ...

'बॉर्डर-२' मुळे लेकाला ट्रोल करणाऱ्यांना सुनील शेट्टीने दिली तंबी; असं काय म्हणाला? - Marathi News | bollywood actor suniel shetty defend son ahan shetty over border 2 movie says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॉर्डर-२' मुळे लेकाला ट्रोल करणाऱ्यांना सुनील शेट्टीने दिली तंबी; असं काय म्हणाला?

अभिनेता सुनील शेट्टी हा बऱ्याच कालावधीनंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करतो आहे. ...

सुनील शेट्टीने लेकासोबत मुंबईत खरेदी केली नवी प्रॉपर्टी, किंमत आहे तब्बल... - Marathi News | Sunil Shetty bought a new property in Mumbai with ahan shetty worth of 8.01cr | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुनील शेट्टीने लेकासोबत मुंबईत खरेदी केली नवी प्रॉपर्टी, किंमत आहे तब्बल...

सुनील शेट्टीने लेक अहानसोबत मिळून मुंबईत नवी प्रॉपर्टी खरेदी केली आहे. मुंबईतील वांद्रे येथे सुनील शेट्टी आणि अहानने मिळून ही प्रॉपर्टी खरेदी केल्याचं समजत आहे. ...

'बॉर्डर 2' मध्ये 'ज्युनियर शेट्टी'ची एन्ट्री, सनी देओलने केली घोषणा! - Marathi News | After Sunny Deol, Varun Dhawan And Diljit Dosanjhsunil Shetty's Son Ahan's Entry Confirmed In Border 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बॉर्डर 2' मध्ये 'ज्युनियर शेट्टी'ची एन्ट्री, सनी देओलने केली घोषणा!

'बॉर्डर 2' मध्ये एका अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. ...

साजिद नाडियादवालाच्या चित्रपटात झळकणार अहान शेट्टी, शूटिंग लवकरच होणार सुरू - Marathi News | Ahan Shetty and Sajid Nadiadwala to begin shooting for new movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :साजिद नाडियादवालाच्या चित्रपटात झळकणार अहान शेट्टी, शूटिंग लवकरच होणार सुरू

साजिद नाडियादवाला यांच्या चित्रपटात अहान शेट्टी झळकणार आहे. ...

तब्बल ११ वर्षांनंतर अहानचं झालं ब्रेकअप, शाळेत तानिया श्रॉफच्या प्रेमात पडला होता सुनील शेट्टीचा मुलगा - Marathi News | Ahan Shetty broke up after 11 years, Suniel Shetty's son fell in love with Tania Shroff at school | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तब्बल ११ वर्षांनंतर अहानचं झालं ब्रेकअप, शाळेत तानिया श्रॉफच्या प्रेमात पडला होता सुनील शेट्टीचा मुलगा

अभिनेता सुनील शेट्टी(Suniel Shetty)चा मुलगा आणि अभिनेता अहान शेट्टी (Ahan Shetty) सध्या चर्चेत आहे. अहानचे ११ वर्षे जुने नाते तुटल्याचे वृत्त समोर आले आहे. ...

'मुलांना भारतीय शाळेत कधीच पाठवलं नाही कारण ...' सुनील शेट्टीने स्पष्ट सांगितलं - Marathi News | sunil shetty reveals why he chose to enroll children in american school and not indian school | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'मुलांना भारतीय शाळेत कधीच पाठवलं नाही कारण ...' सुनील शेट्टीने स्पष्ट सांगितलं

सुनील शेट्टीची दोन्ही मुलं अमेरिकन बोर्डमध्ये शिकली आहेत. ...