बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो तेलगू सिनेमा 'RX 100'च्या हिंदी रिमेकमधून बॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार आहे.या सिनेमाची निर्मिती साजिद नाडियादवाला करणार आहे आणि दिग्दर्शन मोहित सूरी करणार आहे. हा चित्रपट मे 2019मध्ये प्रदर्शित होणार आहे. Read More
थिएटरमध्ये 'बॉर्डर २' हा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांची मोठी गर्दी होत असतानाच, आता हा चित्रपट ओटीटीवर कधी येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर याबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ...
'बॉर्डर २' या चित्रपटात सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आपल्या मुलाचा इतका मोठा चित्रपट प्रदर्शित होऊनही सुनील शेट्टीने तो अजूनपर्यंत पाहिलेला नाही. ...
प्रदर्शनाच्या पहिल्या दोन दिवसांत जबरदस्त कामगिरी केल्यानंतर, तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी 'बॉर्डर २' चित्रपटाने कमाईचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. ...