लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेती क्षेत्र

शेती क्षेत्र, मराठी बातम्या

Agriculture sector, Latest Marathi News

Soybean Bajar Bhav : सोयाबीन आवक वाढली, दर टिकले; कोणत्या बाजारात किती दर मिळाला? वाचा सविस्तर - Marathi News | latest news Soybean Bajar Bhav: Soybean arrivals increased, prices remained stable; How much price was received in which market? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन आवक वाढली, दर टिकले; कोणत्या बाजारात किती दर मिळाला? वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर ...

Agriculture News : हँडसेट नसल्याने मोफत सिमकार्ड वापर शुन्य; १८७ कृषी अधिकारी प्रतीक्षेत - Marathi News | latest news Agriculture News: Free SIM card usage zero due to lack of handsets; 187 agriculture officers waiting | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हँडसेट नसल्याने मोफत सिमकार्ड वापर शुन्य; १८७ कृषी अधिकारी प्रतीक्षेत

Agriculture News : कृषी अधिकाऱ्यांचा शेतकऱ्यांशी संपर्क कायम राहावा म्हणून शासनाने मोफत सिमकार्ड दिली; मात्र हँडसेट न मिळाल्याने या सिमकार्डचा वापरच होऊ शकलेला नाही. अकोला जिल्ह्यातील १८७ सहायक कृषी अधिकारी अद्याप सिमकार्ड स्वीकारण्याच्या प्रतीक्षेत ...

Kanda Market : राज्यातील 'या' मार्केटला लाल कांद्याला डिमांड, वाचा आज काय दर मिळाले? - Marathi News | Latest News Kanda Market demand for red onion in nashik market see todays onion market prices | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील 'या' मार्केटला लाल कांद्याला डिमांड, वाचा आज काय दर मिळाले?

Kanda Market : आज २७ डिसेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची एक लाख क्विंटलहून अधिक आवक झाली. ...

टसर रेशीम खरेदीसाठी 94 लाखांचा निधी मंजूर; पहा जिल्हानिहाय किती निधी मिळणार  - Marathi News | Latest news Sericulture Farming Fund of Rs 94 lakhs approved for purchase of tussar silk | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :टसर रेशीम खरेदीसाठी 94 लाखांचा निधी मंजूर; पहा जिल्हानिहाय किती निधी मिळणार 

Sericulture Farming : वस्त्रोद्योग विभागामार्फत रोजी याबाबतचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. ...

Rabi Crop: बहरलेल्या रब्बी पिकांवर वन्य प्राण्यांचा धुमाकूळ; शेतकरी अस्वस्थ वाचा सविस्तर - Marathi News | latest news Rabi Crop: Wild animals attack blooming Rabi crops; Farmers are worried Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बहरलेल्या रब्बी पिकांवर वन्य प्राण्यांचा धुमाकूळ; शेतकरी अस्वस्थ वाचा सविस्तर

Rabi Crop : रब्बी हंगामात बहरलेल्या पिकांवर नीलगाय, रानडुक्कर आणि वानरांनी धुमाकूळ घातला असून जंगलालगतच्या गावांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. रात्रंदिवस रखवाली करूनही पिके सुरक्षित राहत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. (Rabi Crop) ...

ऊसतोड महिलांच्या नशिबी अजूनही संघर्ष, नाशिकमध्ये महिलेची रस्त्यातच प्रसूती  - Marathi News | Latest news Sugarcane cutting labourer pregnant woman, gives birth on road incident in Nashik. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊसतोड महिलांच्या नशिबी अजूनही संघर्ष, नाशिकमध्ये महिलेची रस्त्यातच प्रसूती 

Agriculture News : आरोग्य केंद्रातील याच वर्षीची दुसरी घटना असून, आरोग्य केंद्रांचा निष्काळजीपणा यातून दिसून येत आहे. ...

Soybean Market : दीर्घ प्रतीक्षेनंतर सोयाबीनला भाव; लातूरमध्ये 'इतक्या' रुपयांपर्यंत दर वाचा सविस्तर - Marathi News | latest news Soybean Market: After a long wait, soybean prices; Prices up to 'so many' rupees in Latur Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दीर्घ प्रतीक्षेनंतर सोयाबीनला भाव; लातूरमध्ये 'इतक्या' रुपयांपर्यंत दर वाचा सविस्तर

Soybean Market : बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर सोयाबीनच्या दरात सुधारणा झाली आहे. लातूर बाजार समितीत सोयाबीनला ५ हजार रुपयांहून अधिक भाव मिळाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. (Soybean Market) ...

Halad Market : हळद उत्पादकांना दिलासा; वाशिम जिल्ह्यात हळदीचे दर तेजीत वाचा सविस्तर - Marathi News | latest news Halad Market: Relief for turmeric producers; Turmeric prices are rising in Washim district Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळद उत्पादकांना दिलासा; वाशिम जिल्ह्यात हळदीचे दर तेजीत वाचा सविस्तर

Halad Market : वाशिम जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीच्या दरात मोठी तेजी पाहायला मिळाली असून, प्रतिक्विंटल दर थेट १६ हजार १३० रुपयांवर पोहोचला आहे. ...