लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

बेघरांना घरे,पिण्याचे पाणी द्या; अंबाजोगाई नगर परीषदेवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा - Marathi News | Give homeless homes, drinking water; Marxist Communist Party's march on Ambajogai Nagar Parishad | Latest beed News at Lokmat.com

बीड :बेघरांना घरे,पिण्याचे पाणी द्या; अंबाजोगाई नगर परीषदेवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा

बेघरांना सरकारी जमिनीवर स्थलांतरित करून घर देण्यात यावे ...

‘व्होकेशनल’ शिक्षकांचे १९ जूनला राज्यव्यापी आंदोलन - Marathi News | Statewide agitation on 19th June, 'vocational' teachers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘व्होकेशनल’ शिक्षकांचे १९ जूनला राज्यव्यापी आंदोलन

अकोला : राज्य शासनाच्या उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम (व्होकेशनल) शिक्षक आपल्या विविध मागण्यासाठी येत्या १९ जून रोजी मुंबई येथे विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान राज्यव्यापी धरणे आंदोलन करणार आहेत. ...

‘ईव्हीएम हटाओ, देश बचाओ’: वाशिम जिल्ह्यात घंटानाद जन आंदोलन, प्रतिकात्मक ‘ईव्हीएम’ची होळी - Marathi News | 'Elevate EVMs, save the country': Ghantanad mass movement in Washim district, symbolic 'EVM' Holi | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘ईव्हीएम हटाओ, देश बचाओ’: वाशिम जिल्ह्यात घंटानाद जन आंदोलन, प्रतिकात्मक ‘ईव्हीएम’ची होळी

वाशिम: भारिप बहुजन महासंघ महाराष्ट्र प्रदेश कमिटीच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जिल्हाधिकारी व तहसील कार्यालय येथे ‘ईव्हीएम हटाओ, देश बचाओ’ अंतर्गत घंटानाद जन आंदोलन करण्यात आले. ...

वंचित बहुजन आघाडीचा ईव्हीएम विराेधात घंटानाद - Marathi News | agitation against EVM by vanchit bahujan aghadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वंचित बहुजन आघाडीचा ईव्हीएम विराेधात घंटानाद

ईव्हीएम न वापरता बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी करत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज जिल्हाधिकार्यालयासमाेर घंटानाद आंदाेलन करण्यात आले. ...

परभणीत 'आयएमए'कडून डॉक्टरांची रॅली; कोलकत्ता येथील घटनेचा केला निषेध - Marathi News | 'IMA' doctor's rally in Parbhani; The ban on the incident in Kolkata | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत 'आयएमए'कडून डॉक्टरांची रॅली; कोलकत्ता येथील घटनेचा केला निषेध

आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ...

हिंगोलीत डॉक्टरांचा एकदिवसीय बंद; कोलकत्ता येथील घटनेचा केला निषेध - Marathi News | Hingoli doctor's one-day shutdown | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत डॉक्टरांचा एकदिवसीय बंद; कोलकत्ता येथील घटनेचा केला निषेध

घटनातील आरोपींना कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे. ...

डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या सर्वच दवाखाने बंद - Marathi News | All the clinics closed for tomorrow's protest against attack on doctor | Latest akola News at Lokmat.com

अकोला :डॉक्टरांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या सर्वच दवाखाने बंद

१७ जून रोजी जिल्ह्यातील सर्वच रुग्णालये व दवाखाने बंद ठेवण्याचा निर्णय राष्ट्रीय ‘आयएमए’ने घेतला आहे. या निर्णयामुळे सोमवारी जिल्ह्यातील रुग्णसेवा कोलमडणार आहे. ...

‘आर्टिकल १५’ चित्रपटाला विरोध - Marathi News | Opposed to 'Article 15' movie | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘आर्टिकल १५’ चित्रपटाला विरोध

ब्राह्मण सेना फाऊंडेशन व राजपूत करणी सेनेतर्फे ‘आर्टिकल १५’ या चित्रपटाच्या विरोधात शनिवारी संविधान चौकात निदर्शने केली. ...