लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

परभणी : भारत बंदच्या पार्श्वभूमीवर सामाजिक संस्थांची आंदोलने - Marathi News | Parbhani: Social organization movements in the wake of the closure of India | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : भारत बंदच्या पार्श्वभूमीवर सामाजिक संस्थांची आंदोलने

कामगार, कष्टकरी, कर्मचारी संघटनांनी ८ जानेवारी रोजी केंद्र शासनाच्या धोरणांच्या विरोधात भारत बंदचे आवाहन केले आहे. या बंदमध्ये जिल्ह्यातील विविध कर्मचारी संघटना तसेच कामगार संघटना सहभागी होणार आहेत. ...

JNU Attack : एफटीआयआय ते पुणे विद्यापीठ निषेध रॅली - Marathi News | JNU Attack: FTII to Pune University protest rally | Latest pune News at Lokmat.com

पुणे :JNU Attack : एफटीआयआय ते पुणे विद्यापीठ निषेध रॅली

जेएनयुतील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ एफटीआयआय ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठापर्यंत रॅली काढण्यात आली. ...

जेएनयू हल्ल्याच्या निषेधार्थ नाशकात ‘सम्यक’ची निदर्शने - Marathi News | Demonstrations of 'Samyak' in Nashik in protest of JNU attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जेएनयू हल्ल्याच्या निषेधार्थ नाशकात ‘सम्यक’ची निदर्शने

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील वसतिगृह व शिक्षकांच्या निवासस्थानावर रविवारी झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी गोल्फ क्लब परिसरात निदर्शने करीत केंद्र सरकार व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेविरोध ...

JNU Attack : जेएनयू हल्लाप्रकरणी मराठवाड्यात निदर्शने - Marathi News | JNU Attack: protests in Marathwada over JNU attack | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :JNU Attack : जेएनयू हल्लाप्रकरणी मराठवाड्यात निदर्शने

औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड व नांदेडात उमटले पडसाद ...

JNU Attack : 'हल्ल्यामागे एबीव्हीपी'; एसएफआयकडून नांदेडमध्ये निदर्शने - Marathi News | JNU Attack: 'ABVP Behind Attack'; Demonstrations in Nanded from SFI | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :JNU Attack : 'हल्ल्यामागे एबीव्हीपी'; एसएफआयकडून नांदेडमध्ये निदर्शने

हल्लेखोरांना तात्काळ अटक करुन त्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी ...

JNU Attack : 'इंडिया गेट' ते 'गेट वे ऑफ इंडिया' एकच नारा... आम्ही सगळे जेएनयू! - Marathi News | JNU Attack : Movement: Mumbai with JNU | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :JNU Attack : 'इंडिया गेट' ते 'गेट वे ऑफ इंडिया' एकच नारा... आम्ही सगळे जेएनयू!

Video : आंदोलनात FREE KASHMIR बोर्ड झळकावणाऱ्या मुलीनं दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Video: Free Kashmir boards clash with protesters in mumbai, girl clarify on facebook | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video : आंदोलनात FREE KASHMIR बोर्ड झळकावणाऱ्या मुलीनं दिलं स्पष्टीकरण

जेएनयू हल्ल्याविरोधात आंदोलन करताना दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. ...

जेएनयू हल्ला निषेधार्थ नाशकात महाविद्यालये बंदचा इशारा  - Marathi News | College buildings in Nashik to protest JNU attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जेएनयू हल्ला निषेधार्थ नाशकात महाविद्यालये बंदचा इशारा 

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराचे देशभरात पडसाद उमटत असताना नाशिकमधील विविध विद्यार्थी संघटनांनीही एकत्र येत जेएनयूतील हल्ल्याचा निषेध करीत बुधवारी (दि.८) नाशिक शहरातील महाविद्यालये बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. ...