लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

जुन्या पेन्शनसाठी १२०० शिक्षकांनी काढली बाईक रॅली - Marathi News | 1200 teachers took out bike rally for old pension in kalyan | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :जुन्या पेन्शनसाठी १२०० शिक्षकांनी काढली बाईक रॅली

कल्याणमधील पंचायत समिती कार्यालयापासून प्रेम ऑटो, बिर्ला कॉलेज, खडकपाडा मार्गे प्रांत अधिकारी कार्यालयापर्यंत ही बाईक रॅली काढण्यात आली. ...

जुन्या पेन्शनसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात घुमला थाळ्यांचा नाद - Marathi News | For the old pension, there was a sound of thali in the area of the Jalna Collectorate | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जुन्या पेन्शनसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात घुमला थाळ्यांचा नाद

संपाचा सातवा दिवस : कोणी भारूड तर कोणी सादर केला पेन्शनचा पाळणा ...

लातुरात जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचे थाळीनाद आंदोलन; आ. धिरज देशमुख यांनी साधला संवाद - Marathi News | Thalinad agitation by employees for old pension in Latur; MLA Dhiraj Deshmukh gave a visit | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचे थाळीनाद आंदोलन; आ. धिरज देशमुख यांनी साधला संवाद

जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत संपात सहभागी राहण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. ...

जुनी पेन्शन योजना: संपात सहभागी कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार नाही, अन्..; सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा - Marathi News | Old Pension Scheme: Employees on strike will not get salary, Sangli district collector warning | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जुनी पेन्शन योजना: संपात सहभागी कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार नाही, अन्..; सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

संप कालावधीत अत्यावश्यक सेवा, आरोग्य सेवा व नैसर्गिक आपत्तीमधील कोणतीही कामे थांबू नयेत यासाठी नियोजनाचे आदेश प्रशासनाला दिले ...

जुनी पेन्शन योजना: संपकऱ्यांसोबत चर्चा कशाला? पर्यायी यंत्रणा उभी करा - ग्राहक पंचायत - Marathi News | Old Pension Scheme: Why Talk to Unions? Set up an alternative system, Consumer panchayat appealed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जुनी पेन्शन योजना: संपकऱ्यांसोबत चर्चा कशाला? पर्यायी यंत्रणा उभी करा - ग्राहक पंचायत

संपाविषयी जनतेच्या मनामध्ये तीव्र असंतोष ...

जुन्या पेन्शनसाठी सांगलीतील तासगावात मूक मोर्चा, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा - Marathi News | Silent march at Tasgaon in Sangli for old pension, warning to intensify agitation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जुन्या पेन्शनसाठी सांगलीतील तासगावात मूक मोर्चा, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

दत्ता पाटील तासगाव : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी तासगाव तालुक्यातील सर्व शिक्षक , अधिकारी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आज, शनिवारी ... ...

प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर धोम-बलकवडी धरणग्रस्तांचे आमरण उपोषण स्थगित  - Marathi News | After the administration's written assurance the fast to death of the Dhom Balakwadi dam victims was called off | Latest satara News at Lokmat.com

सातारा :प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर धोम-बलकवडी धरणग्रस्तांचे आमरण उपोषण स्थगित 

गुरुवार, दि. १६ पासून फलटण तालुक्यातील पुनर्वसित गोळेवाडी (ठाकुरकी) येथे आमरण उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले होते. ...

एकीची वज्रमूठ.. 'जुनी पेन्शन'साठी संघटना आल्या रस्त्यावर, कलेक्ट्रेटवर धडकला महा‘आक्रोश’  - Marathi News | organizations hits the streets for 'old pension' scheme; Thousands of employees march on the collectorate office | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :एकीची वज्रमूठ.. 'जुनी पेन्शन'साठी संघटना आल्या रस्त्यावर, कलेक्ट्रेटवर धडकला महा‘आक्रोश’ 

जिल्हाभरातील कर्मचारी एकवटले ...