लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

सरकारी नोकऱ्यांच्या खाजगीकरणाविरोधात 'आप' चे पुण्यात थाळी नाद आंदोलन - Marathi News | AAP's Thali Naad protest in Pune against privatization of government jobs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरकारी नोकऱ्यांच्या खाजगीकरणाविरोधात 'आप' चे पुण्यात थाळी नाद आंदोलन

राज्यातील हजारो -लाखो शिक्षक, इंजिनियर, वकील व शासकीय सेवेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या तरुणांच्या भवितव्याशी खेळ केला जातोय ...

विदर्भ, मराठवाड्यासाठी कोकणचा बळी का?; रत्नागिरीत आंदोलनकर्त्यांचा प्रश्न - Marathi News | Why Konkan Sacrifice for Vidarbha, Marathwada?; Ratnagiri protestors issue | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :विदर्भ, मराठवाड्यासाठी कोकणचा बळी का?; रत्नागिरीत आंदोलनकर्त्यांचा प्रश्न

रत्नागिरी : विभागीय शिक्षक भरती झालीच पाहिजे, विभागीय भरतीचा शासन निर्णय निर्गमित करा, स्थानिकांची टक्केवारी जाहीर करून त्यांना न्याय ... ...

सुरत निकाल : सोलापुरात युवक काँग्रेसचे मोदींविरोधात आंदोलन, प्रतिकात्मक पुतळ्यासमाेर घाेषणाबाजी - Marathi News | Surat result Youth Congress protest against pm Modi in Solapur, propaganda against symbolic statue | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सुरत निकाल : सोलापुरात युवक काँग्रेसचे मोदींविरोधात आंदोलन, प्रतिकात्मक पुतळ्यासमाेर घाेषणाबाजी

युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष गणेश डाेंगरे आणि कार्यकर्ते गुरुवारी दुपारी काॅंग्रेस भवनसमाेर जमले. कार्यकर्त्यांनी एक प्रतिकात्मक पुतळा आणला हाेता. या पुतळ्याला पंतप्रधान नरेंद्र माेदी, ललित माेदी आणि नीरव माेदी यांच्या प्रतिमा हाेत्या. ...

‘एकच मिशन, सरकारी कर्मचाऱ्यांना नो पेन्शन’; सांगलीत बेरोजगार तरुण, विविध संघटनांचे धरणे आंदोलन  - Marathi News | 'One mission, no pension for government employees, Unemployed youth in Sangli, dharna movement of various organizations | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘एकच मिशन, सरकारी कर्मचाऱ्यांना नो पेन्शन’; सांगलीत बेरोजगार तरुण, विविध संघटनांचे धरणे आंदोलन 

खासदार, आमदारांच्या पेन्शनमध्ये बदल करा ...

Sangli News: ‘यशवंत’मधील कामगारांच्या आंदोलनाची आज पन्नाशी; काळी गुढी उभारुन चटणी-भाकरी खाऊन करणार निषेध - Marathi News | Workers of Yashwant Cooperative Sugar Factory have begun a 50 day strike for unpaid wages | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli News: ‘यशवंत’मधील कामगारांच्या आंदोलनाची आज पन्नाशी; काळी गुढी उभारुन चटणी-भाकरी खाऊन करणार निषेध

आंदोलनाची प्रशासनासह बँकेनेही घेतली नाही दखल ...

विश्वासघात झाला, लातुरात कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक काटकर यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा - Marathi News | There was a betrayal, a symbolic funeral of Vishwas Katkar, convener of the employee Coordinating Committee in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :विश्वासघात झाला, लातुरात कर्मचारी समन्वय समितीचे निमंत्रक काटकर यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा

संप मागे घेण्याच्या काटकर यांनी घेतलेल्या निर्णयामुळे राज्यभरातील शिक्षक, कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. ...

भंडारा येथे राज्य समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांच्या प्रतिमेचे दहन - Marathi News | Burning effigy of State Coordination Committee convener Vishwas Katkar at Bhandara amid old pension scheme | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा येथे राज्य समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांच्या प्रतिमेचे दहन

काटकर यांनी घेतलेल्या निर्णयाचा असंतोष येथील कर्मचाऱ्यांमध्ये स्पष्टपणे दिसून आला ...

जुनी पेन्शन.. मिटलं टेन्शन; शासनस्तरावर सकारात्मक चर्चा, साताऱ्यात कर्मचाऱ्यांचा जल्लोष - Marathi News | old pension.. tension resolved; Positive discussion at government level, joy of employees in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जुनी पेन्शन.. मिटलं टेन्शन; शासनस्तरावर सकारात्मक चर्चा, साताऱ्यात कर्मचाऱ्यांचा जल्लोष

संपकाळात कारभार कंत्राटी कर्मचाऱ्यांवर... ...