लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर जुन्या पेन्शनसाठी २0 हजार कर्मचाऱ्यांचा एल्गार - Marathi News | Elgar of 20 thousand employees in Pune on Friday for old pension | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर जुन्या पेन्शनसाठी २0 हजार कर्मचाऱ्यांचा एल्गार

संपाचे दोन दिवस उलटूनही राज्य शासनाकडून सकारात्मक चर्चेची चिन्ह दिसत नसल्याने कर्मचारी आक्रमक ...

मोठी बातमी! मराठवाड्यातील सुमारे सव्वालाख संपकरी कर्मचाऱ्यांना नोटिसा - Marathi News | Big news! Notices to about 1.25 lakh striking employees in Marathwada | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मोठी बातमी! मराठवाड्यातील सुमारे सव्वालाख संपकरी कर्मचाऱ्यांना नोटिसा

मार्च महिन्यातच संप पुकारल्यामुळे महसूल कामकाजासह सर्व अंगीकृत कामांवर संपाचा परिणाम झाला आहे. ...

संपामुळे जिल्हा परिषदेची सेवा कोलमडली; आज ७०० शाळां गुरुजींअभावी बंद - Marathi News | In Chhtrapati Sambhajinagar Zilla Parishad service collapsed due to strike of employees, health workers, teachers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संपामुळे जिल्हा परिषदेची सेवा कोलमडली; आज ७०० शाळां गुरुजींअभावी बंद

आज दुपारी भरपावसात मुख्यालयासमोरील मंडप व रस्त्यावर संपकरी कर्मचारी, शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य विभागातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने करून नागरिकांचे लक्ष वेधले. ...

जुन्या पेन्शनसाठी जळकोट येथे शासकीय कर्मचाऱ्यांची रॅली - Marathi News | Government employees rally at Jalkot for old pension | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जुन्या पेन्शनसाठी जळकोट येथे शासकीय कर्मचाऱ्यांची रॅली

शासकीय, निमशासकीय कर्मचारी आक्रमक ...

आम्ही काय आयुष्यभर शेतातच राबायचे? कर्मचाऱ्यांसोबत शेतकऱ्यांकडूनही पेन्शनची मागणी - Marathi News | Should we work in the fields all our lives? Along with employees, farmers also demand pension | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :आम्ही काय आयुष्यभर शेतातच राबायचे? कर्मचाऱ्यांसोबत शेतकऱ्यांकडूनही पेन्शनची मागणी

शेतकरीही करु लागले पेन्शनची मागणी ...

पेन्शनधारकांचा ‘रास्तारोको’; मागण्यांसाठी रस्त्यावर उतरल्याने पोलिसांची धावपळ, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर - Marathi News | Rastaroko of pensioners Police rushed to the streets for demands submitted a statement to the District Collector | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पेन्शनधारकांचा ‘रास्तारोको’; मागण्यांसाठी रस्त्यावर उतरल्याने पोलिसांची धावपळ, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

वाहतूक विस्कळीत झाल्यावर पोलिसांनी धावाधाव करुन आंदोलकांना ताब्यात घेतले आणि त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करीत मागण्यांविषयी चर्चा केली. ...

नांदेडमध्ये सेवानिवृत्तांनी पेन्शनसाठी अडविला रस्ता - Marathi News | In Nanded, retirees blocked the road for pension | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये सेवानिवृत्तांनी पेन्शनसाठी अडविला रस्ता

बाफना टी पॉइंटवर आंदोलन : साडेसात हजार पेन्शनची मागणी ...

रनिंग स्टाफला होत असलेला त्रास बंद करा; लोकोपायलट ‘डीआरएम’कार्यालयावर धडकले, मुर्दाबादच्या घोषणा - Marathi News | Stop harassment of 'running staff'; Loco Pilot march on 'DRM' office Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रनिंग स्टाफला होत असलेला त्रास बंद करा; लोकोपायलट ‘डीआरएम’कार्यालयावर धडकले, मुर्दाबादच्या घोषणा

भव्य मोर्चा; घोषणंनी डीआरएम कार्यालयाचा परिसर दणाणला ...