लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

पुण्यात ससूनमधील शस्त्रक्रिया लांबल्या; संपाचा फटका, डाॅक्टरांनीच उघडले केबिन - Marathi News | Surgeries in Sassoon hospital were also delayed; Hit by strike, doctors open cabins | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात ससूनमधील शस्त्रक्रिया लांबल्या; संपाचा फटका, डाॅक्टरांनीच उघडले केबिन

सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपात ससून रुग्णालयातील परिचारिका, वर्ग ३ व ४ चे कर्मचारी, टेक्निशियन यांनीही सहभाग... ...

‘एकच मिशन, जुनी पेन्शन’ ने ठप्प पडले शासकीय कामकाज - Marathi News | Government work has stopped by employees agitation for 'one mission, old pension' | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :‘एकच मिशन, जुनी पेन्शन’ ने ठप्प पडले शासकीय कामकाज

कार्यालयासमोर केली निदर्शने; घोषणांनी परिसर दणाणला ...

शिक्षकांनीच बोर्डाचे टेन्शन केले हलके; दहावी, बारावी परीक्षेच्या कामकाजात होणार सहभागी - Marathi News | It was the teachers who eased the tension of the board; Will participate in the work of 10th, 12th examination | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिक्षकांनीच बोर्डाचे टेन्शन केले हलके; दहावी, बारावी परीक्षेच्या कामकाजात होणार सहभागी

जळगाव जिल्ह्यात २३ हजार ६०० नियमित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपात सहभागी आहेत. ...

OldPensionScheme: संपात सहभागी कर्मचाऱ्यांचे वेतन कपात होणार, परिपत्रक निघाले - Marathi News | 'One mission; old pension'; The wages of the employees participating in the strike will be reduced | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :OldPensionScheme: संपात सहभागी कर्मचाऱ्यांचे वेतन कपात होणार, परिपत्रक निघाले

जनसामान्यांच्या कामावर परिणाम, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संपात सहभाग ...

'एकच मिशन...जुनी पेन्शन...'साठी लातुरात सरकारी कर्मचाऱ्यांचा एल्गार - Marathi News | Elgar of Govt Employees in Latur for 'One Mission...Old Pension...' | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'एकच मिशन...जुनी पेन्शन...'साठी लातुरात सरकारी कर्मचाऱ्यांचा एल्गार

संपात राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटनाचा सहभाग ...

एकच मिशन, जुनी पेन्शन; हिंगोलीत हजारोंच्या संख्येने कर्मचारी संपात सहभागी - Marathi News | Single Mission, Old Pension; Thousands of workers participated in the strike in Hingoli | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :एकच मिशन, जुनी पेन्शन; हिंगोलीत हजारोंच्या संख्येने कर्मचारी संपात सहभागी

जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी या मागणीसाठी कर्मचारी शासन दरबारी मागील अनेक वर्षांपासून पाठपुरावा करीत आहेत. ...

OldPension Scheme: पोलिस आयुक्तालयासमोर कर्मऱ्यांची निदर्शने, १०० टक्के कर्मचारी सहभागी - Marathi News | Old Pension Scheme: Demonstration of employees in front of Police Commissionerate | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :OldPension Scheme: पोलिस आयुक्तालयासमोर कर्मऱ्यांची निदर्शने, १०० टक्के कर्मचारी सहभागी

पोलिस आयुक्त कार्यालयासमोर जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी पोलिसेत्तर कर्मचाऱ्यांनी जोरदार निदर्शने केली. ...

'जुनी पेन्शन योजना सुरू करा'; छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत कडकडीत बंद - Marathi News | 'start old pension scheme'; Strict shutdown in Chhatrapati Sambhajinagar Zilla Parishad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'जुनी पेन्शन योजना सुरू करा'; छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत कडकडीत बंद

सर्व कर्मचारी जि.प. मुख्यालयासमोर जमा झाले असून 'जुनी पेन्शन योजना सुरू करा'अशी घोषणाबाजी करीत निदर्शने करीत आहेत. ...