लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन

Agitation, Latest Marathi News

आंबेडकर भवनाची २० एकर जागा मिळाल्याशिवाय हटणार नाही; आंदोलकांचा एल्गार  - Marathi News | Ambedkar Bhavan will not be moved without getting 20 acres of land; Elgar of the protestors | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आंबेडकर भवनाची २० एकर जागा मिळाल्याशिवाय हटणार नाही; आंदोलकांचा एल्गार 

Nagpur News आता माघार नाहीच. लढेंगे-जितेंगे... असा नारा देत अंबाझरी येथील डाॅ. आंबेडकर सांस्कृतिक भवनाची संपूर्ण २० एकर जागा जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा एल्गार अंबाझरी येथे सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी आंदोलकांनी केला. ...

बारसूत झटापट, अश्रूधुराचा मारा; पाेलिसांनी अनेकांना घेतले ताब्यात - Marathi News | Barsut jatapat, tear gas attack; Police detained many people | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बारसूत झटापट, अश्रूधुराचा मारा; पाेलिसांनी अनेकांना घेतले ताब्यात

ग्रामस्थांचा सर्वेक्षण राेखण्याचा प्रयत्न, पाेलिसांनी अनेकांना घेतले ताब्यात ...

Wrestlers Protest: 'त्यांना सिस्टिमची भीती वाटते', क्रिकेटपटूंचा पाठिंबा न मिळाल्याने विनेश फोगाट नाराज - Marathi News | Wrestlers Protest: 'They are afraid of the system', Vinesh Phogat upset at lack of support from cricketers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'त्यांना सिस्टिमची भीती वाटते', क्रिकेटपटूंचा पाठिंबा न मिळाल्याने विनेश फोगाट नाराज

'आमच्या बाजूने बोलल्यावर त्यांच्या हातून मोठे ब्रँड्स निघून जातील, अशीही त्यांना भीती आहे.' ...

सातारा पालिकेवर झोपडपट्टीवासीयांचा मोर्चा, पाचशे स्क्वेअर फूट घरकुल देण्याची मागणी - Marathi News | Slum dwellers march on Satara Municipality, demand for 500 square feet shelter | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा पालिकेवर झोपडपट्टीवासीयांचा मोर्चा, पाचशे स्क्वेअर फूट घरकुल देण्याची मागणी

सातारा : झोपडपट्टीवासीयांसाठी साकारल्या जात असलेल्या पंतप्रधान आवास योजनेतील सदनिका किमान ५०० स्क्वेअर फुटांच्या असाव्यात, या मागणीसाठी रिपाइं मातंग ... ...

बारसू प्रकल्पग्रस्तांशी सरकारचा संवाद सुरू; तज्ञांची विशेष टीम बैठकीला - Marathi News | Government communication with Barsu project victims started | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बारसू प्रकल्पग्रस्तांशी सरकारचा संवाद सुरू; तज्ञांची विशेष टीम बैठकीला

जिल्हाधिकाऱ्यांनी केली स्थानिकांशी चर्चा ...

रिफायनरीसाठी दुसऱ्या दिवशीही भूसर्वेक्षण सुरु, अटक केलेल्या लोकांचा जामीन मंजूर - Marathi News | Land survey for refinery also started next day, bail granted to arrested people | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रिफायनरीसाठी दुसऱ्या दिवशीही भूसर्वेक्षण सुरु, अटक केलेल्या लोकांचा जामीन मंजूर

रिफायनरी प्रकल्प ज्या जागेत उभा केला जाणार आहे, तेथील मातीचे परीक्षण करण्यासाठी खोदकाम सुरू आहे ...

पगार महिन्याच्या एक तारखेलाच करा; महाराष्ट्र राज्य बहुजन आरोग्य कर्मचाऱ्यांचे उपोषण - Marathi News | Pay on one date of the month; Fasting of Maharashtra State Bahujan Health Workers | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :पगार महिन्याच्या एक तारखेलाच करा; महाराष्ट्र राज्य बहुजन आरोग्य कर्मचाऱ्यांचे उपोषण

आरोग्य कर्मचाऱ्यांची मासिक वेतन कपात स्लीप देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोपही कर्मचाऱ्यांनी केला. ...

सातारकरांचे पाण्यासाठी 'बोंबाबोंब आंदोलन', अधिकाऱ्यांना गढूळ पाणी पाजण्याचा इशारा - Marathi News | Dirty water supply in western part of Satara city | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारकरांचे पाण्यासाठी 'बोंबाबोंब आंदोलन', अधिकाऱ्यांना गढूळ पाणी पाजण्याचा इशारा

संतप्त नागरिकांनी पाणीपुरवठा अभियंता यांना धरले धारेवर ...