कोराडीच नव्हे तर विदर्भात कुठेही नवीन वीज प्रकल्प स्थापित करण्यात येऊ नये तसेच १ एप्रिलपासून सुरू करण्यात आलेली वीज दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी जय विदर्भ पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी मुंडन केले. ...
Yawatmal News राज्य शासन शिक्षक भरतीकडे कानाडोळा करीत आहे. त्यामुळे एकाच टप्प्यात २०१९ पासून लटकलेली शिक्षक भरती त्वरित पूर्ण करण्यात यावी, अन्यथा २३ जून रोजी समृद्ध महामार्ग रोखून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा बेरोजगारांनी दिला. ...
येथील ग्रामस्थांना मोर्चाला जाण्यापासून रोखण्यासाठी गोराई पोलिसांनी सर्वतोपरी प्रयत्न केले असले तरीही, गोराई जेट्टीपासून आर मध्य पालिका विभाग कार्यालयावर हा मोर्चा आलाच. ...