लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन, मराठी बातम्या

Agitation, Latest Marathi News

पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करावेच लागेल; अन्यथा आंदोलन : महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम  - Marathi News | A reservation has to be applied in the promotion; Otherwise the agitation: Maharashtra Officers Forum | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करावेच लागेल; अन्यथा आंदोलन : महाराष्ट्र ऑफिसर्स फोरम 

शासनाची अशीच भूमिका राहिली, तर आम्हाला लोकशाही मार्गाने आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल, असे मत महाराष्ट्र आॅफिसर्स फोरमचे अध्यक्ष तथा निवृत्त सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी आज येथे व्यक्त केले.  ...

सीबीआयवरून काँग्रेसने मोदींना घेरले : नागपुरात सीबीआय कार्यालयासमोर निदर्शने - Marathi News | Congress surrounded Modi on CBI: Demonstration in front of CBI office in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीबीआयवरून काँग्रेसने मोदींना घेरले : नागपुरात सीबीआय कार्यालयासमोर निदर्शने

राफेल घोटाळ्याची चौकशी करू नये म्हणून सीबीआय संचालक अलोक वर्मा व राकेश अस्थाना यांना मोदी सरकारने सक्तीच्या रजेवर पाठविले, असा आरोप करीत शहर काँग्रेसतर्फे शुक्रवारी सेमिनरी हिल्सवरील सीबीआय कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ...

Maratha Kranti Morcha : ...तर पुन्हा एक मराठा लाख मराठा, मराठा क्रांती मोर्चाकडून पुन्हा आंदोलनाचा इशारा - Marathi News | Maratha Kranti Morcha : maratha morcha will protest from November | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maratha Kranti Morcha : ...तर पुन्हा एक मराठा लाख मराठा, मराठा क्रांती मोर्चाकडून पुन्हा आंदोलनाचा इशारा

मराठा क्रांती ठोक मोर्चाने पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. सरकारनं १५ नोव्हेंबरपर्यंत आरक्षणाची कार्यवाही पूर्ण करण्याची मागणी मोर्चानं पत्रकार परिषद घेऊन केली आहे. ...

बोंड अळीच्या अनुदानासाठी शिवसेनेचा रास्ता रोेको - Marathi News | Road to Shivsena road for subsidy of bonds | Latest jalana News at Lokmat.com

जालना :बोंड अळीच्या अनुदानासाठी शिवसेनेचा रास्ता रोेको

बोेंडअळीच्या नुकसानीचे अनुदान शासनाने जिल्हा प्रशासनाकडे जमा केले आहे. असे असतांना ते परिसरातील शेतकऱ्यांना मिळालेले नाही. ...

रस्त्यासाठी शेतक ऱ्यांचे बांधावर उपोषण - Marathi News | Fasting on the road for farm workers | Latest beed News at Lokmat.com

बीड :रस्त्यासाठी शेतक ऱ्यांचे बांधावर उपोषण

लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : कोळगाव अंतर्गत येणाºया एका वस्तीवर तसेच शेतात जाण्यासाठी असलेला बैलगाडी रस्ता हा एका शेतकºयाने ... ...

पेठला रास्ता रोको आंदोलन - Marathi News | Pethal way stop movement | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पेठला रास्ता रोको आंदोलन

खरीप हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात पावसाने दडी मारल्याने पेठ तालुका दुष्काळाच्या कचाट्यात सापडला असून शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या दुष्काळसदृष्य परिस्थिती असलेल्या तालुक्याच्या यादीत पेठ तालुक्याचा समावेश नसल्याने संतापलेले शेतकरी व सर्वच राजिकय पक ...

आक्षेपार्ह विधान प्रकरणी केशव धोंडगेंवर गुन्हा - Marathi News | Case against Keshav Dhondungen in offensive statement | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आक्षेपार्ह विधान प्रकरणी केशव धोंडगेंवर गुन्हा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणाऱ्या माजी खासदार केशवराव धोंडगे यांचा बुधवारी जिल्हाभरात आंबेडकरी कार्यकर्त्यांसह विविध संस्था, संघटनांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला. लोहा येथे धोंडगेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दह ...

परभणी :जायकवाडीच्या पाण्यासाठी कार्यालयास ठोकले टाळे - Marathi News | Parbhani: Keep the office closed for Jayakwadi water | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी :जायकवाडीच्या पाण्यासाठी कार्यालयास ठोकले टाळे

जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून टेलपर्यंत पाणी पोहचत नसल्याने या पाण्यासाठी तालुक्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी बुधवारी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयास कुलूप ठोकले़ दोन तासानंतर पाणी सोडण्याची कारवाई सुरू झाल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले़ ...