लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन, मराठी बातम्या

Agitation, Latest Marathi News

मेरिट बचाओ, राष्ट्र बचाओ संस्थेची निदर्शने - Marathi News | Demonstrate Merit Bachao, Nation Bachao Sanstha | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मेरिट बचाओ, राष्ट्र बचाओ संस्थेची निदर्शने

सेव मेरिट सेव्ह नेशन या चळवळीअंतर्गत मेरिट बचाओ, राष्ट्र बचाओ संस्थेच्यावतीने रविवारी जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. ...

‘गुणवत्ता वाचवा, देश वाचवा’ हाक देत बीडमध्ये धरणे आंदोलन - Marathi News | Movement in Beed, calling for 'save quality, save country' | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘गुणवत्ता वाचवा, देश वाचवा’ हाक देत बीडमध्ये धरणे आंदोलन

‘सेव्ह मेरीट, सेव्ह नेशन’ या चळवळी अंतर्गत मेरिट बचाओ, राष्ट्र बचाओ समितीच्या वतीने रविवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले. ...

बीडमध्ये अंगणवाडी सेविकांचा छत्री मोर्चा; शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि वेतन भत्त्याची केली मागणी - Marathi News | Anganwadi employees umbrella march in Beed; Demand for Government employees' status and salary allowance | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये अंगणवाडी सेविकांचा छत्री मोर्चा; शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि वेतन भत्त्याची केली मागणी

शासनाच्या धोरणाचा निषेध करत मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी ...

जय महेश कारखान्याविरोधात रास्ता रोको - Marathi News | Stop the road against Jai Mahesh factory | Latest beed News at Lokmat.com

बीड :जय महेश कारखान्याविरोधात रास्ता रोको

माजलगाव तालुक्यातील देवकृपानगर पवारवाडी येथे राष्ट्रीय महामार्गावर शेतकऱ्यांच्या थकित ऊस बिलासाठी जय महेश साखर कारखाना प्रशासनाच्या विरोधात गुरु वारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...

अन्याय अत्याचाराविरुद्ध मातंग समाजाचा ‘बहिष्कार मोर्चा’ - Marathi News | Matanga community's 'boycott march' against injustice | Latest beed News at Lokmat.com

बीड :अन्याय अत्याचाराविरुद्ध मातंग समाजाचा ‘बहिष्कार मोर्चा’

अण्णाभाऊ साठे जयंती राज्यभरात उत्साहात साजरी होत असताना, बीड शहरात मातंग समाजावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी पिपल्स डेमोक्रॅटीक पार्टी आॅफ इंडियाच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर बहिष्कार मोर्चा काढण्यात आला. ...

सरकारने आंदोलनाची वेळ आणू नये : समस्त ब्राह्मण समाजाचा इशारा - Marathi News | Government should not time for agitation: warning of all Brahmin community | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकारने आंदोलनाची वेळ आणू नये : समस्त ब्राह्मण समाजाचा इशारा

महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाच्या मागण्यांसंदर्भात सरकारला यापूर्वी निवेदन दिले आहे. समस्त ब्राह्मण समाज महाराष्ट्राच्या वतीने मागण्यांसंदर्भातील सर्व कागदपत्रे सादर केली आहेत. असे असले तरी सरकार या मागणीकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यामुळे पुन्हा य ...

विदर्भवाद्यांनी केली वीज बिलाची होळी  - Marathi News | Holi of electricity bill by Vidarbhists | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भवाद्यांनी केली वीज बिलाची होळी 

विदर्भात विजेचे दर निम्मे करण्यात यावे आणि कृषीपंपाचे बिल माफ करावे, या मागणीसाठी विदर्भवाद्यांनी गुरुवारी महावितरणच्या कार्यालयासमोर निदर्शने करीत वीज बिलाची होळी केली. या दरम्यान विदर्भवाद्यांनी बंद गेट उघडून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. गोंधळ वा ...

मेडिकल : एनएमसी विरोधात निवासी डॉक्टरांची निदर्शने  - Marathi News | Medical: Resident doctor's protests against NMC | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेडिकल : एनएमसी विरोधात निवासी डॉक्टरांची निदर्शने 

‘नॅशनल मेडिकल कमिशन’च्या (एनएमसी) विरोधात ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने (आयएमए) बुधवारी २४ तासांचा लाक्षणिक संप पुकारला असता, आता निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’नेही या विधेयकाला विरोध करणे सुरू केले आहे. गुरुवारी मेडिकलच्या अधिष्ठाता कार्यालयासमोर निव ...