ईव्हीएम विरोधातील राष्ट्रीय आंदोलनाच्या निमित्ताने मुंबई येथून निघालेली महाजन यात्रा रविवारी जालना शहरात आली. यात्रेत सहभागी कार्यकर्त्यांनी ‘ईव्हीएम हटाव, देश बचाव’च्या घोषणा देत राष्ट्रवादी भवन परिसर दणाणून सोडला. ...
पूरग्रस्त व दुष्काळग्रस्त जनतेला हक्काचे घरकुल देण्यात यावे, स्वस्त धान्य दुकानांवर दोन रूपये किलो प्रमाणे ३५ किलो धान्य देण्यात यावे, यासह अनेक मागण्यांसाठी लालबावटा युनियनतर्फे गुरूवारी येथील तहसील कार्यालासमोर आंदोलन करण्यात आले. ...
विविध मागण्यांसाठी ९ आॅगस्टपासून ग्रामसेवकांनी सुरु केलेल्या राज्यव्यापी आंदोलनांतर्गत २२ आॅगस्ट रोजी सर्व ग्रामपंचायतच्या चाव्या गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करत ग्रामसेवकांनी कामबंद आंदोलन सुरु केले. ...
मुक्ताईनगर बसस्थानकावर विद्यार्थ्यांना पासेस मिळविण्यासाठी हाल होत असल्याच्या निषेधार्थ शिवसेना व मराठा ग्रामीण संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. ...