लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आंदोलन

आंदोलन, मराठी बातम्या

Agitation, Latest Marathi News

महामार्गावर रास्ता रोको - Marathi News | Stop along the highway | Latest beed News at Lokmat.com

बीड :महामार्गावर रास्ता रोको

तालुक्यातील पिंपरी येथील एक कुटुंब हे पोट भरण्यासाठी शिक्रपूर (जि.पुणे) येथे ४ वर्षांपासून वास्तव्यास आहे. त्यांच्या १५ वर्षांच्या मुलीवर तिथल्याच काही लोकांनी तिच्या घरात घुसून अत्याचार करु न तिला जीवे मारल्याची धमकी दिली होती. ...

ऊसबिलासाठी पंकजा मुंडे यांच्या घरासमोर मनसेचे आंदोलन - Marathi News | MNS agitation in front of Pankaja Munde's house for Usbila | Latest beed News at Lokmat.com

बीड :ऊसबिलासाठी पंकजा मुंडे यांच्या घरासमोर मनसेचे आंदोलन

ऊस पुरवठादार शेतकऱ्यांचे ऊस बिलाचे पैसे एफआरपी प्रमाणे व्याजासह, तसेच तोडणी वाहतूक बिल, कामगारांचे पैसे पन्नगेश्वर साखर कारखान्याने तात्काळ द्यावेत, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे यांच्या न ...

परभणी : शेतकरी प्रश्नांवर भाजप करणार आंदोलन - Marathi News | Parbhani: BJP agitates on peasant issues | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : शेतकरी प्रश्नांवर भाजप करणार आंदोलन

पीकविमा, दुष्काळी अनुदान, शेतीला सुरळीत वीज पुरवठा यासह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने २० फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला़ ...

परभणी : प्रादेशिक वैद्यकीय आरक्षण विरोधात संभाजी सेनेचे आंदोलन - Marathi News | Parbhani: Sambhaji Sena agitation against regional medical reservation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी : प्रादेशिक वैद्यकीय आरक्षण विरोधात संभाजी सेनेचे आंदोलन

वैद्यकीय प्रवेशासाठी लागू केलेले ७०:३० टक्के प्रादेशिक आरक्षण रद्द करावे, या मागणीसाठी सोमवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संभाजी सेनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यातील विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ...

महावितरणमधील ३० हजार कोटीच्या घोटाळ्याची चौकशी करा  - Marathi News | Investigate Rs 30,000 crore scam in Mahavitran | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महावितरणमधील ३० हजार कोटीच्या घोटाळ्याची चौकशी करा 

वीज वितरण कंपनीतील ३० हजार कोटी रुपयाच्या महाघोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे करण्यात आली. ...

नागपुरातील काशीनगर येथे बाजार हटविण्यावरून तणाव  - Marathi News | Tense over market deletion at Kashinagar in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील काशीनगर येथे बाजार हटविण्यावरून तणाव 

रामेश्वरी रोडवरील काशीनगर व सम्राट अशोक कॉलनी येथील रस्त्यांवर भरणाऱ्या आठवडी बाजाराला सलग दुसऱ्या सोमवारी स्थानिक नागरिकांनी विरोध केला. यामुळे दुकान लावणाऱ्या महिला व स्थानिक महिला यांच्यात वाद होऊन धक्काबुक्की झाली. ...

नागपुरात न्या. हक यांच्या बदलीचा निषेध  - Marathi News | Justice Haq transfer's protests in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात न्या. हक यांच्या बदलीचा निषेध 

न्या. झेड. ए. हक यांचे मुख्यालय बदलण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील वकिलांच्या एका समूहाने सोमवारी गाऊनला पांढऱ्या फिती लावून काम केले. ...

सीताबर्डी किल्ला वाचवा, ११८ बटालियन परत आणा - Marathi News | Save Sitabuldi Fort, bring back 118 Battalion | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सीताबर्डी किल्ला वाचवा, ११८ बटालियन परत आणा

११८ इन्फन्ट्री बटालियन परत आणा आणि ऐतिहासिक सीताबर्डी किल्ला वाचवा, या मागणीसाठी शिवकालीन सीताबर्डी किल्ला बचाव समितीच्या वतीने सोमवारी संविधान चौक येथे धरणे आंदोलन करण्यात आले. ...