लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अदानी

Adani Group

Adani, Latest Marathi News

अदानी ग्रुप ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जीचे मुख्यालय अहमदाबाद, गुजरात, भारत येथे आहे. याची स्थापना गौतम अदानी यांनी 1988 मध्ये कमोडिटी ट्रेडिंग व्यवसाय म्हणून केली होती, कंपनीची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेज लिमिटेड. गौतम अदानी अध्यक्ष आहेत.
Read More
टीका झाली पाहिजे, परंतु राष्ट्राच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याच्या किंमतीवर नाही : गौतम अदानी - Marathi News | There should be criticism, but not at the cost of hurting the country's trust: Gautam Adani | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :टीका झाली पाहिजे, परंतु राष्ट्राच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याच्या किंमतीवर नाही : गौतम अदानी

Gautam Adani : अदानी यांचा रामकृष्ण बजाज मेमोरिअल ग्लोबल पुरस्कारानं करण्यात आला सन्मान. ...

मुकेश अंबानी, टाटा, अदानी एकाच प्रकल्पासाठी मैदानात; थोड्याच वेळात रस्सीखेच संपणार - Marathi News | Mukesh Ambani's Reliance, Tata Power, Adani on the field for the same project Solar 40 giga watt | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानी, टाटा, अदानी एकाच प्रकल्पासाठी मैदानात; थोड्याच वेळात रस्सीखेच संपणार

Mukesh Ambani's Reliance, Tata Power, Adani : एकीकडे हरीत ऊर्जेवरून गौतम अदानी आणि रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरु असताना दुसरीकडे टाटा ग्रुपने ई-कॉमर्स सेक्टरमध्ये उतरून जिओला कडवी टक्कर देण्यासाठी तयारी सुरु केली ...

अदानी खरेदी करणार NDTV?; बाजारात बातमी पसरली, शेअर्सची किंमत उसळली! - Marathi News | ndtv shares upper circuit 10 percent due to rumors of adani group buying channel | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी खरेदी करणार NDTV?; बाजारात बातमी पसरली, शेअर्सची किंमत उसळली!

सोमवारी बाजारात पसरलेल्या एका वृत्तामुळे NDTV च्या शेअर्सच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याचं दिसून आलं. ...

Gujarat Drugs: मुंद्रा पोर्टवर 3 हजार किलो हेरॉईन जप्त, बाजारात 9 हजार कोटी किंमत - Marathi News | Over 3,000 kg heroin seized in Gujarat's Mundra port | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Gujarat Drugs: मुंद्रा पोर्टवर 3 हजार किलो हेरॉईन जप्त, बाजारात 9 हजार कोटी किंमत

Gujarat Drugs:गुजरातच्या कच्छ येथील मुंद्रा पोर्टवर हा ड्रग्सचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. ...

'अदानी अंबानींना कोणी 'बाहेरचे' म्हणणार नाही' - Marathi News | No one will call Adani Ambani an 'outsider', says sanjay raut on parprantiye | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :'अदानी अंबानींना कोणी 'बाहेरचे' म्हणणार नाही'

मुंबईच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक प्रमुख शहरांच्या आर्थिक नाडय़ा आज मराठी माणसांच्या हाती नाहीत. ज्यांच्या हाती आज त्या आहेत ते सर्वच राजकीय पक्षांना आर्थिक बळ देत असतात. ...

अदानी समूह मध्यप्रदेशात सरकारी पॉवर ट्रान्समिशन कंपनीचं करणार अधिग्रहण; १२०० कोटींना झाला व्यवहार - Marathi News | adani transmission to invest 1200 crore in madhya pradesh project | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अदानी समूह मध्यप्रदेशात सरकारी पॉवर ट्रान्समिशन कंपनीचं करणार अधिग्रहण; १२०० कोटींना झाला व्यवहार

REC पॉवर डेव्हलपमेंट कन्सल्टन्सी लिमिडेट ही भारत सरकारच्या REC लिमिटेडटच्या पूर्ण स्वामित्व असलेली सब्सिडायरी आहे. याचाच अर्थ एमपी पॉवर ट्रान्समिशन पॅकेज २ लिमिटेड भारत सरकारचाच उपक्रम आहे. ...

देशातील आणखी १३ विमानतळांचे खासगीकरण,अदानी समूह लवकरच 3 ताब्यात घेणार - Marathi News | Privatization of 13 more airports in the country, Adani Group will soon take over 3 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील आणखी १३ विमानतळांचे खासगीकरण,अदानी समूह लवकरच 3 ताब्यात घेणार

विमानतळांच्या  एकत्रीकरण जे अपेक्षित आहे ते याप्रमाणे : वाराणसी हे कुशीनगर आणि गयासोबत, अमृतसर हे कांगरासोबत, भुवनेश्वर हे तिरुपतीसोबत आणि रायपूर हे औरंगाबादसोबत. इंदौर विमानतळ जबलपूरसोबत आणि त्रिची हे हुबळीसोबत. ...

मागाठाणेच्या वनविभागातील वीज ग्राहकांना होणार घरगुती दराने वीज पुरवठा  - Marathi News | Electricity will be supplied to the consumers of Magathane forest department at domestic rate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मागाठाणेच्या वनविभागातील वीज ग्राहकांना होणार घरगुती दराने वीज पुरवठा 

२५ हजार नागरिकांना मिळणार दिलासा. ...