लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

आता टू-व्हीलर खरेदीवर दोन ISI प्रमाणित हेल्मेट देणे बंधनकारक; नितीन गडकरींचा निर्णय - Marathi News | it is mandatory to provide two ISI helmets on purchase of two-wheelers; Nitin Gadkari's decision | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :आता टू-व्हीलर खरेदीवर दोन ISI प्रमाणित हेल्मेट देणे बंधनकारक; नितीन गडकरींचा निर्णय

भारतातील रस्ते सुरक्षा बळकट करण्याच्या उद्देशाने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ...

शिरूर-चौफुला रस्त्यावर अपघातांची मालिका सुरूच; दुभाजकावर आदळल्याने ट्रकचे प्रचंड नुकसान - Marathi News | Series of accidents continues on Shirur Chaufula road Truck suffers heavy damage after hitting divider | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर-चौफुला रस्त्यावर अपघातांची मालिका सुरूच; दुभाजकावर आदळल्याने ट्रकचे प्रचंड नुकसान

रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी रिफ्लेक्टर नाहीत, दिशादर्शक नाहीत, अनेक ठिकाणी जिथे दुभाजक आहेत तिथे स्पीड ब्रेकर नाहीत ...

खेड तालुका: घोटवडी धामणगाव दरम्यानच्या घाटात बैल घेऊन जाणारा टेम्पो पलटी; एकाचा मृत्यू, ८ जण जखमी - Marathi News | Tempo carrying bulls overturns at the ghat between Ghotwadi and Dhamangaon; One dead, 8 injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घोटवडी धामणगाव दरम्यानच्या घाटात बैल घेऊन जाणारा टेम्पो पलटी; एकाचा मृत्यू, ८ जण जखमी

घोटवडी धामणगाव दरम्यान घाटामध्ये टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटून तो पलटी झाला, त्यावेळी टेम्पोच्या टपावर बसलेले १०, १५ जण खाली पडले ...

Video: मुलींच्या वसतिगृहाला लागली आग, घाईत उतरायला गेली अन् तरुणी कोसळली; घटना कॅमेऱ्यात कैद - Marathi News | Video: Fire breaks out in girls' hostel, girl falls in hurry to get off; incident caught on camera | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: मुलींच्या वसतिगृहाला लागली आग, घाईत उतरायला गेली अन् तरुणी कोसळली; घटना कॅमेऱ्यात कैद

Noida Video: विद्यार्थींनीच्या वसतिगृहात अचानक आग लागली. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी तरुणीने बॉल्कनीतून खाली उतरत होत्या. त्याचवेळी हात निसटला आणि तरुणी खाली पडली. ...

वडगाव मावळ येथे विचित्र अपघात; पीएमपी बस, कार, डंपरची धडकेत डंपरचालक जखमी - Marathi News | pimpari-chinchwad Accident news Strange accident at Vadgaon Maval; PMP bus, car, dumper collide; dumper driver injured | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वडगाव मावळ येथे विचित्र अपघात; पीएमपी बस, कार, डंपरची धडकेत डंपरचालक जखमी

हा अपघात गुरुवारी सकाळी सव्वानऊच्या सुमारास झाला. ...

छत्रपती संभाजीनगरात पुन्हा धावत्या कारने घेतला पेट; चार दिवसांत दुसरी घटना - Marathi News | A speeding car caught fire again in Chhatrapati Sambhajinagar; Second incident in four days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात पुन्हा धावत्या कारने घेतला पेट; चार दिवसांत दुसरी घटना

बॅटरीत स्पार्क होऊन किंवा ओव्हरहीटिंगमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत बुलेटस्वाराचा मृत्यू; पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील घटना - Marathi News | Bullet rider dies in collision with unknown vehicle Incident on Pune Ahilyanagar highway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अज्ञात वाहनाच्या धडकेत बुलेटस्वाराचा मृत्यू; पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील घटना

अपघातानंतर अज्ञात वाहन व अज्ञात चालक कुठली खबर न देता पळून गेला ...

"जेवण वाढा, मी आलोच..." वडिलांशी फोनवर अखेरचं बोलणं; काही क्षणातच युवकाचा दुर्दैवी अंत - Marathi News | 29-year-old Chandravadan Shinde died in an accident in Ratnagiri Nakhare area | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जेवण वाढा, मी आलोच..." वडिलांशी फोनवर अखेरचं बोलणं; काही क्षणातच युवकाचा दुर्दैवी अंत

ही बातमी समजताच रूग्णालय परिसरात नातेवाईक, मित्र व परिसरातील लोकांनी गर्दी केली होती. चंद्रवदनच्या पश्चात पत्नी, आई, वडील, बहीण आणि काका असा मोठा परिवार आहे ...