लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

Parabhani: जालना-जिंतूर रस्त्यावर भीषण अपघात; पत्रकार आणि सहाय्यक निबंधकांचा मृत्यू - Marathi News | Parabhani Accident: Horrific accident on Jalna-Jintur road; Journalist and Class-One officer killed | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: जालना-जिंतूर रस्त्यावर भीषण अपघात; पत्रकार आणि सहाय्यक निबंधकांचा मृत्यू

जालना-जिंतूर रस्त्यावर भीषण अपघात; पत्रकार नितीन धूत आणि सहाय्यक निबंधक संजय आब्दागिरे यांचा मृत्यू ...

"काल माझीही वेळ आली होती, तुम्ही मला श्रद्धांजली वाहिली असती", संजय शिरसाटांनी सांगितला प्रसंग, मोठ्या अपघातातून बचावले - Marathi News | "Yesterday, my time had come, you should have paid tribute to me", Sanjay Shirsat recounted the incident, escaped a major accident | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"काल माझीही वेळ आली होती, तुम्ही मला श्रद्धांजली वाहिली असती", संजय शिरसाटांनी सांगितला प्रसंग, मोठ्या अपघातातून बचावले

एका प्रचारसभेत बोलताना शिंदेसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी अंगावर काटा आणणारा प्रसंग सांगितला. माझीही वेळ आली होती, काल थोडक्यात वाचलो म्हणत त्यांनी अपघाताचा किस्सा उपस्थितांसमोर वर्णन केला. ...

Pune Police: दारू पिऊन गाडी चालवली तर माफी नाही; पुणे पोलीस आयुक्तांचा इशारा - Marathi News | There is no forgiveness for drunk driving; Pune Police Commissioner warns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारू पिऊन गाडी चालवली तर माफी नाही; पुणे पोलीस आयुक्तांचा इशारा

भारतात दरवर्षी १ लाख ८० हजार नागरिकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो, तर सुमारे ७ लाख नागरिक कायमस्वरूपी अपंग होतात ...

Pune Porsche Accident Case: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; १८ महिन्यांनंतर तिघांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन - Marathi News | Pune Porsche Accident: Major update in Pune Porsche car accident case; Supreme Court grants bail to three after 18 months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; १८ महिन्यांनंतर तिघांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन

Pune Porsche Accident: पुणे पोर्श अपघात अपडेट: १८ महिन्यांचा तुरुंगवास संपला! रक्ताचे नमुने बदलणाऱ्या तिघांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन. पालकांसाठी कोर्टाने ओढले ताशेरे... ...

Nanded: अर्धापुरात कारचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, बाळासह चौघांची मृत्यूशी झुंज - Marathi News | Nanded: Car hits divider in Ardhapura; One dead, two-and-a-half-month-old baby and three struggles with death | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Nanded: अर्धापुरात कारचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, बाळासह चौघांची मृत्यूशी झुंज

अडीच महिन्यांच्या चिमुकल्यासह अन्य चौघे जण मृत्यूशी झुंज देत आहेत ...

रामटेक–गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ! गिट्टी वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार - Marathi News | Horrific accident on Ramtek-Gondiya National Highway! A two-wheeler rider died on the spot after being hit by a truck transporting ballast. | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रामटेक–गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात ! गिट्टी वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार

Gondia : रामटेक–गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास गिट्टी वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. ...

सांगलीत ‘हिट ॲन्ड रन’च्या थरारात ११ गंभीर जखमी; बेधुंद चालकास जमावाचा चोप, मोटारीची तोडफोड  - Marathi News | Sangli Accident 11 seriously injured in hit and run incident in Sangli; drunk driver beaten up by mob, car vandalised | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत ‘हिट ॲन्ड रन’च्या थरारात ११ गंभीर जखमी; बेधुंद चालकास जमावाचा चोप, मोटारीची तोडफोड 

जखमींमध्ये बंदोबस्तातील चार पोलिसांचा समावेश ...

कार-दुचाकी अपघातात शिंदेसेनेचे तालुका उप प्रमुख चंद्रकांत इंगळे यांचा जागीच मृत्यू - Marathi News | Shinde Sena's taluka deputy chief dies on the spot in car-bike accident | Latest beed News at Lokmat.com

बीड :कार-दुचाकी अपघातात शिंदेसेनेचे तालुका उप प्रमुख चंद्रकांत इंगळे यांचा जागीच मृत्यू

10 वर्षांपूर्वी झालेल्या अपघातातच भावाचा मृत्यू! ...