लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

सोलापूरलगत बाळे ओढ्यावर ट्रक पलटी; सोलापूर-हैदराबाद-पुणे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा - Marathi News | Truck overturns on Bale lake near Solapur; Traffic disrupted on Solapur-Hyderabad-Pune highway | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बाळे ओढ्यावर ट्रक पलटी; सोलापूर-हैदराबाद-पुणे महामार्गावरील वाहतुकीला अडथळा

अपघातामुळे लागल्या पाच ते सात किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा ...

हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी - Marathi News | Massive fire breaks out near Gulzar House in Hyderabad, 9 dead; many seriously injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, १७ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी

गुलजार हाऊसजवळील एका रहिवासी इमारतीत ही आग लागून आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला असून, डझनभर लोक जखमी झाल्याचे म्हटले जात आहे. ...

२७७ प्रवाशांना घेऊन जाणारे मॅक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रीजला धडकले - Marathi News | Mexican Navy ship carrying 277 passengers crashes into New York's Brooklyn Bridge | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२७७ प्रवाशांना घेऊन जाणारे मॅक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रीजला धडकले

या अपघाताची माहिती मिळताच न्यूयॉर्क फायर डिपार्टमेंटचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहचले ...

भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video - Marathi News | jaipur car stunt video hits four youths jagatpura viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

जयपूरमधून स्टंटबाजीचा एक भयानक व्हिडीओ समोर आला आहे. ...

भरधाव ट्रकच्या धडकेत सायकलस्वार ठार; ट्रक चालक ताब्यात - Marathi News | Cyclist killed in collision with speeding truck; truck driver arrested | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :भरधाव ट्रकच्या धडकेत सायकलस्वार ठार; ट्रक चालक ताब्यात

Gondia : ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला ...

कारच्या धडकेत 'आयटक'चे कामगार नेते अनिल जावळे यांचा मृत्यू; मुलगा गंभीर जखमी - Marathi News | ITAK leader dies in car accident in Chhatrapati Sambhajinagar; son seriously injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कारच्या धडकेत 'आयटक'चे कामगार नेते अनिल जावळे यांचा मृत्यू; मुलगा गंभीर जखमी

छत्रपती संभाजीनगरातील हर्सुलच्या फुलेनगरसमाेर झाला अपघात ...

दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार - Marathi News | drunk unconscious container driver runs over 20 citizens along with vehicle thrilling incident in beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार

नागरिकांनी वाहन पेटवले, चालक ताब्यात; सुमारे अर्धा तास हा थरार सुरू होता. ...

Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी - Marathi News | Dharashiv Accident: Two cars collide head-on on Tuljapur-Shirdi state highway, 10 people injured | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजापूर-शिर्डी राज्य मार्गावर दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी

Dharashiv Accident News: वरुड-बावी गावाजवळ शुक्रवारी साडेचार वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. ...