लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेसोबत हिट ॲंड रन, चालक व मृतकाच्या नातेवाईकाचा मृत्यू - Marathi News | Hit and run with ambulance carrying body, driver and relative of deceased killed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेसोबत हिट ॲंड रन, चालक व मृतकाच्या नातेवाईकाचा मृत्यू

Nagpur : अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे नाल्यात कोसळली रुग्णवाहिका ...

नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने युवकाचा मृत्यू; जमाकुडो-कोपालगड नाल्यावरील घटना - Marathi News | Youth dies after being swept away in floodwaters of drain; Incident on Jamakudo-Kopalgad drain | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने युवकाचा मृत्यू; जमाकुडो-कोपालगड नाल्यावरील घटना

Gondia : मित्राच्या घरुन जेवण करुन परततांना घडली घटना ...

मुंबईत मोठा अनर्थ टळला! ३ हजार किलोच्या टाकीतून झाली अमोनियाची गळती, यंत्रणांमुळे वाचला अनेकांचा जीव - Marathi News | Ammonia gas was taken from Mahanand Dairy located in Goregaon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत मोठा अनर्थ टळला! ३ हजार किलोच्या टाकीतून झाली अमोनियाची गळती, यंत्रणांमुळे वाचला अनेकांचा जीव

मुंबईत बुधवारी रात्री गोरेगाव भागात अमोनिया वायूच्या गळतीमुळे घबराट पसरली होती. ...

Russia Plane Crash: रशियात बेपत्ता विमान कोसळले, अपघातानंतर स्फोट; पाच चिमुकल्यांसह ४३ जण ठार - Marathi News | Russia Plane Crash: Missing plane crashes in Russia, explosion after crash; 43 people including five toddlers killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Russia Plane Crash: रशियात बेपत्ता विमान कोसळले, अपघातानंतर स्फोट; पाच चिमुकल्यांसह ४३ जण ठार

Angara airline Plane Crashed Updates: विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर विमानाचा हवाई नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. शोध सुरू असताना हे विमान चीन सीमेलगत अमूर प्रांतामध्ये जळत असताना दिसून आले.  ...

थरारक! रान डुक्कर पुढे आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले अन् कार पुलावरून खाली लटकली - Marathi News | Thrilling! The driver lost control of the car after a wild boar came forward and it fell off the bridge. | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :थरारक! रान डुक्कर पुढे आल्याने चालकाचे नियंत्रण सुटले अन् कार पुलावरून खाली लटकली

पुलाला अर्धवट कठडा असल्याने झाला अपघात; चालक जखमी असून गाडीचे मोठे नुकसान झाले आहे ...

भीषण अपघात! मंडीमध्ये HRTC बस दरीत कोसळली; ५ जणांचा जागीच मृत्यू, २० जण जखमी - Marathi News | mandi bus accident five dead after hrtc bus fell down from road into fields | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण अपघात! मंडीमध्ये HRTC बस दरीत कोसळली; ५ जणांचा जागीच मृत्यू, २० जण जखमी

सरकाघाट परिसरातील मसेरनजवळील तरांगला येथे एचआरटीसी बसचा भीषण अपघात झाला, ज्यामध्ये ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. ...

अखेरचा श्वास सोबत घेतला, मैत्रीचा धागा तुटला; नाशिकात एकाचवेळी निघाली २ मित्रांची अंत्ययात्रा - Marathi News | Car accident on way to Nashik from Trimbakeshwar, friends Pankaj Datir, Abhishek Ghule die | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखेरचा श्वास सोबत घेतला, मैत्रीचा धागा तुटला; नाशिकात एकाचवेळी निघाली २ मित्रांची अंत्ययात्रा

गावकऱ्यांच्या मदतीने दोघा जखमींना मोटारीतून बाहेर काढून रुग्णालयात हलवले. मात्र तिथे वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले.  ...

आयशर ट्रक-ऑटोचा अपघात; दोघांचा मृत्यू, तिघे जखमी, परभणी-पिंगळी मार्गावर शेंद्रा येथील घटना - Marathi News | Eicher truck-auto accident; Two dead, three injured, incident at Shendra on Parbhani-Pingali road | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आयशर ट्रक-ऑटोचा अपघात; दोघांचा मृत्यू, तिघे जखमी, परभणी-पिंगळी मार्गावर शेंद्रा येथील घटना

Parbhani News: परभणी-ताडकळस महामार्गावर बलसा परिसरात शेंद्रा पाटीजवळ बुधवारी रात्री पावणेआठच्या सुमारास ट्रक आणि ऑटोचा समोरासमोर भीषण अपघात झाला. यामध्ये दोघेजण मयत तर तिघेजण जखमी झाले आहेत. ...