लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

"अन्विका पडली..."; आईच्या डोळ्यादेखत चिमुकलीचा मृत्यू, चप्पल घालताना स्टँडवर बसवलं अन्... - Marathi News | Four year old girl dies after falling from 12th floor of building in Naigaon video viral | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :"अन्विका पडली..."; आईच्या डोळ्यादेखत चिमुकलीचा मृत्यू, चप्पल घालताना स्टँडवर बसवलं अन्...

नायगावमध्ये खिडकीला सुरक्षा जाळी नसल्यामुळे एका चार वर्षाच्या चिमुकलीचा १२ व्या मजल्यावरुन पडल्याने मृत्यू झाला. ...

Satara: कंटेनरला दुसऱ्या कंटेनरची पाठीमागून भीषण धडक, चालक गंभीर जखमी  - Marathi News | A container was hit from behind by another container near Gote village on the Pune Bengaluru highway the driver was seriously injured | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कंटेनरला दुसऱ्या कंटेनरची पाठीमागून भीषण धडक, चालक गंभीर जखमी 

महामार्गावर गोटे गावच्या हद्दीत अपघात ...

पुण्यात वाहन चालवताना मोबाईलवर व्हिडीओ पाहणारे वाढले; अपघातात बळी जाऊनही गांभीर्य नाही - Marathi News | People watching videos on mobile phones while driving have increased in Pune; Accidents are not serious even if they result in fatalities | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात वाहन चालवताना मोबाईलवर व्हिडीओ पाहणारे वाढले; अपघातात बळी जाऊनही गांभीर्य नाही

एका हातात गाडीचे हॅण्डल अथवा स्टेअरिंग आणि दुसऱ्या हातात मोबाइल पकडून गाडी चालवत बोलणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे ...

School Collapse: मोठी दुर्घटना! राजस्थानमध्ये शाळेचे छत कोसळले, ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू, मदतकार्य सुरू - Marathi News | 4 students dead, several trapped as school roof collapses in Rajasthan's Jhalawar | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :School Collapse: मोठी दुर्घटना! राजस्थानमध्ये शाळेचे छत कोसळले, ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू, मदतकार्य सुरू

Rajasthan School Collapse: शुक्रवारी सकाळी राजस्थानमधील झालावाड येथे एका उच्च प्राथमिक शाळेचे छत कोसळून सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ...

Kolhapur: भरधाव कार घोळक्यात घुसली; विद्यार्थिनी ठार, अन्य तिघी गंभीर जखमी; चालकाला पाठलाग करून पकडले-video - Marathi News | One killed as speeding car rams into group of female students waiting for ST at Kurukali bus stand on Kolhapur Radhanagari road | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: भरधाव कार घोळक्यात घुसली; विद्यार्थिनी ठार, अन्य तिघी गंभीर जखमी; चालकाला पाठलाग करून पकडले-video

मुलीला उच्चशिक्षित बनविण्याचे वडिलांचे स्वप्न भंगले ...

रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात - Marathi News | 48 killed in plane crash in Russia; cause of accident still under investigation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियात विमान कोसळून ४८ जणांचा मृत्यू; अपघाताचे कारण अद्यापही गुलदस्त्यात

रशियातील टिंडा शहरापासून नजीकच्या ठिकाणी गुरुवारी एक प्रवासी विमान कोसळून त्यातील प्रवासी, कर्मचाऱ्यांसह सर्व ४८ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

Russia Plane Crash: धुराचे लोट, विमान जळून खाक, राहिला फक्त सांगाडा; रशियातील विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर - Marathi News | Russia Plane Crash: A plume of smoke, only the skeleton of the plane remains; Video of the plane crash in Russia surfaced | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धुराचे लोट, विमान जळून खाक, राहिला फक्त सांगाडा; रशियातील विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर

Russia Plane Crash News: रशियामध्ये एक प्रवासी विमान कोसळले. चीन सीमेलगत असलेल्या भागात हे विमान कोसळले असून, अपघातानंतरचा पहिला व्हिडीओ समोर आला आहे.  ...

मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेसोबत हिट ॲंड रन, चालक व मृतकाच्या नातेवाईकाचा मृत्यू - Marathi News | Hit and run with ambulance carrying body, driver and relative of deceased killed | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेसोबत हिट ॲंड रन, चालक व मृतकाच्या नातेवाईकाचा मृत्यू

Nagpur : अज्ञात वाहनाच्या धडकेमुळे नाल्यात कोसळली रुग्णवाहिका ...