लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान - Marathi News | Car falls into creek in Belapur due to Google Maps; Woman's life saved due to alertness of marine police | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान

जेट्टीला सुरक्षा कठडा नसल्याने कार त्याठिकाणी न अडता थेट खाडीत पडली. हा प्रकार जवळच असलेल्या सागरी सुरक्षा पोलिसांच्या निदर्शनात आला. ...

विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर   - Marathi News | Rajasthan School Building Collapse: Students said, Guruji, the roof was collapsing, but the teachers kept it in place, shocking information comes to light in the school accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, त्यानंतर...

Rajasthan School Building Collapse: राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यातील पीपलोद गावामध्ये शुक्रवारी सकाळी शाळेच्या इमारतीचं छप्पर कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या दुर्घटनेबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

बोंडगावदेवीजवळ भीषण अपघात! मिनी ट्रकच्या धडकेत २७ वर्षीय युवकाचा मृत्यू - Marathi News | Terrible accident near Bondgaondevi! 27-year-old youth dies after being hit by mini truck | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बोंडगावदेवीजवळ भीषण अपघात! मिनी ट्रकच्या धडकेत २७ वर्षीय युवकाचा मृत्यू

Gondia : मोटारसायकलवरुन घरी परतत असताना मृत्यूने गाठले; मिनी ट्रकने घेतला जीव ...

सुनेच्या बाळंतपणानंतर घरी निघालेल्या सासूचा एसटीतच मृत्यू; कुटुंबियांना जबर धक्का - Marathi News | Woman dies while returning home after daughter in law gives birth in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सुनेच्या बाळंतपणानंतर घरी निघालेल्या सासूचा एसटीतच मृत्यू; कुटुंबियांना जबर धक्का

नातू झाल्याच्या आनंदात घरी निघालेल्या आजीचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ...

जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा - Marathi News | Two friends crushed by speeding bus in Jalna; Blood stains on Kedarkheda-Rajur highway | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा

भरधाव बसने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली; चालक घटनास्थळावरून फरार झाला ...

वर्गात मोठ्याने ओरडली, नंतर शांतपणे चाव्या घेऊन निघाली अन्...; १० वीच्या विद्यार्थिनीचे हादरवणारं कृत्य - Marathi News | Ahmedabad Class 10 student end his life she came out of class swinging a key ring | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वर्गात मोठ्याने ओरडली, नंतर शांतपणे चाव्या घेऊन निघाली अन्...; १० वीच्या विद्यार्थिनीचे हादरवणारं कृत्य

गुजरातमध्ये एका शाळेतील विद्यार्थिनीने चौथ्या मजल्यावरुन उडी मारुन स्वतःला संपवलं. ...

सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश - Marathi News | Can the government bring back our missing children now? Parents' anger after school tragedy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

Rajasthan School Accident: ...

"अन्विका पडली..."; आईच्या डोळ्यादेखत चिमुकलीचा मृत्यू, चप्पल घालताना स्टँडवर बसवलं अन्... - Marathi News | Four year old girl dies after falling from 12th floor of building in Naigaon video viral | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :"अन्विका पडली..."; आईच्या डोळ्यादेखत चिमुकलीचा मृत्यू, चप्पल घालताना स्टँडवर बसवलं अन्...

नायगावमध्ये खिडकीला सुरक्षा जाळी नसल्यामुळे एका चार वर्षाच्या चिमुकलीचा १२ व्या मजल्यावरुन पडल्याने मृत्यू झाला. ...