लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं? - Marathi News | up gonda accident how did bolero car falls into canal eyewitness girl who survived told story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशातील गोंडा येथे एक भीषण अपघात झाला आहे, ज्यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला आहे. ...

बर्गर किंगमध्ये गेले अन् नंतर झाले गायब; अमेरिकेतील 'त्या' चार भारतीयांबाबत धक्कादायक माहिती समोर - Marathi News | 4 Indians missing while going to temple in America died in car accident | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बर्गर किंगमध्ये गेले अन् नंतर झाले गायब; अमेरिकेतील 'त्या' चार भारतीयांबाबत धक्कादायक माहिती समोर

अमेरिकेतील बेपत्ता झालेल्या भारतीय वंशाच्या चौघांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले - Marathi News | Major accident in Gonda UP Bolero lost control and fell into the canal 11 died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले

उत्तर प्रदेशात झालेल्या भीषण अपघातात ११ जणांचा जागीच मृत्यू झाला. ...

पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना - Marathi News | Two people died ac hit by speeding car, both died on the spot, incident in Chhatrapati sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

छत्रपती संभाजीनगर मार्गावरील नंद्राबाद गावाजवळील घटना. ...

धार्मिक कार्यक्रमासाठी निघालेल्या महिलांना ट्रकने उडविले; दोन महिलांचा मृत्यू - Marathi News | Two women killed after truck hits women on way to religious event in Mangalwedha | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धार्मिक कार्यक्रमासाठी निघालेल्या महिलांना ट्रकने उडविले; दोन महिलांचा मृत्यू

पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे. ...

गटारात पडलेल्या मुलाला २४ तास शोधत होते पोलीस; घरी जाऊन पाहिलं तर बसला जबर धक्का - Marathi News | The child who was rescued from the sewer in Delhi was playing outside Home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गटारात पडलेल्या मुलाला २४ तास शोधत होते पोलीस; घरी जाऊन पाहिलं तर बसला जबर धक्का

दिल्लीत गटारात पडलेल्या मुलाचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. ...

ब्रेक फेल... आणि लालघाटीत भीषण अपघात! रोजगार सेवकाचा मृत्यू, तिघे जखमी - Marathi News | Brake failure... and a terrible accident in Lalghati! Employment worker dies, three injured | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :ब्रेक फेल... आणि लालघाटीत भीषण अपघात! रोजगार सेवकाचा मृत्यू, तिघे जखमी

तीन जण जखमी : सालेकसा-दरेकसा मार्गावरील घटना; ब्रेक फेल झाल्याने घडली घटना ...

औषधी आणण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या वृद्धाला चिरडले - Marathi News | pimpari-chinchwad news An elderly man was crushed to death while riding a bike to get medicine | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :औषधी आणण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या वृद्धाला चिरडले

दुपारी औषधी आणण्यासाठी घरातून निघाले. ॲक्टिव्हा दुचाकीवरून पिंपळे सौदागर येथील निसर्ग क्लिनिकमध्ये जात असताना पीके चौकाजवळ आले. ...