लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अपघात

Accident News in Marathi | अपघात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Accident, Latest Marathi News

'महावतार नरसिंह' सिनेमाच्या स्क्रीनिंगवेळी मोठी दुर्घटना, PVR थिएटरचं छत अचानक कोसळलं अन्... - Marathi News | Major accident during screening of Mahavtaar Narasimha movie roof of theatre collapses | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'महावतार नरसिंह' सिनेमाच्या स्क्रीनिंगवेळी मोठी दुर्घटना, PVR थिएटरचं छत अचानक कोसळलं अन्...

'महावतार नरसिंह' सिनेमा पाहायला गेलेल्या प्रेक्षकांना मोठ्या दुर्घटनेला सामोरं जावं लागलं आहे. या अपघातात काही जण जखमीही झाले आहेत ...

हिट अँड रन प्रकरणात गावदेवीत एकाचा बळी - Marathi News | One dead in hit and run case in Gavdevi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हिट अँड रन प्रकरणात गावदेवीत एकाचा बळी

स्थानिकांनी जगदीशला नायर रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गावदेवी पोलिसांनी चालक कमलेश याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. ...

कावड यात्रेत भरधाव दुचाकी घुसली; अपघातात एक ठार तर दोन जखमी - Marathi News | In Buldhana a speeding bike rammed into the Kavad Yatra; One killed, two injured in the accident | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कावड यात्रेत भरधाव दुचाकी घुसली; अपघातात एक ठार तर दोन जखमी

रात्री १२ वाजता बुधनेश्वर येथे आरती केल्यानंतर श्रावण सोमवारची सुरुवात होत असल्याने ही यात्रा रात्रीच परत निघाली. ...

ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी - Marathi News | Elon Musk's Tesla Ordered to Pay $243 Million After Fatal Autopilot Crash | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी

Elon MuskTesla : अब्जाधीश इलॉन मस्क यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची साथ सोडल्यानंतर त्यांचे वाईट दिवस सुरू असल्याचे दिसत आहे. ...

हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला - Marathi News | Another accident at Hatkhamba, villagers block highway | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला

गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीमध्ये घुसल्याची आणि त्याने दोन ते तीन दुचाकी चिरडल्याची घटना सोमवारी सकाळी आठ ते सव्वाआठच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावरील हातखंबा येथे घडली. ...

समुद्रात बोट उलटल्याने ६८ स्थलांतरितांचा मृत्यू, ७४ बेपत्ता; किनाऱ्यावर विखुरले होते मृतदेह - Marathi News | Boat accident off the coast of Yemen 68 migrants killed 74 missing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :समुद्रात बोट उलटल्याने ६८ स्थलांतरितांचा मृत्यू, ७४ बेपत्ता; किनाऱ्यावर विखुरले होते मृतदेह

येमेनमध्ये स्थलांतरितांची बोट उलटल्याने ६८ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...

वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा! - Marathi News | Vasai's horrific incident is a warning sign for Mumbai! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!

घटना जरी वसईची असली तरी मुंबईसारख्या आंतरराष्ट्रीय शहराला लागून असलेल्या ठिकाणी घडल्याने त्याचे गांभीर्य वाढते. ...

आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी - Marathi News | Major accident in granite mine in Andhra Pradesh, 6 migrant workers killed, 3 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी

आंध्र प्रदेशातील बापटला जिल्ह्यात रविवारी एका ग्रेनाइट खाणीत मोठी दगड कोसळून ओडिशातील सहा स्थलांतरित मजुरांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. ...