लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
उल्हासनगरात आचारसंहिता भरारी पथकाने पकडली १ कोटी ८ लाखाची रोकड - Marathi News | 1 crore 8 lakh cash was seized by the code enforcement team in ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात आचारसंहिता भरारी पथकाने पकडली १ कोटी ८ लाखाची रोकड

आयकर विभागाकडे तपास, वाहन पोलीस ठाण्यात. ...

सांगलीनंतर आता भिवंडीतही एल्गार; पवार गटाविरोधात काँग्रेस निवडणूक लढवण्याची तयारी - Marathi News | Bhiwandi Lok Sabha Election - Sharad Pawar's NCP announced its candidature in Mahavikas Aghadi, Congress is upset, office bearers are preparing to contest independent elections | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सांगलीनंतर आता भिवंडीतही एल्गार; पवार गटाविरोधात काँग्रेस निवडणूक लढवण्याची तयारी

Loksabha Election 2024: भिवंडी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटानं सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करताच महाविकास आघाडीत नाराजी पसरली आहे. भिवंडीतील पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. ...

उल्हासनगर चेटीचंड यात्रे निमित्त सजले शहर - Marathi News | City decorated on the occasion of Ulhasnagar Chetinchand Yatra | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर चेटीचंड यात्रे निमित्त सजले शहर

उल्हासनगरात बहुसंख्याने सिंधी समाज राहत असून सिंधी समाजातील सर्वात मोठा सण चेटीचंड आहे. ...

ठाण्यात धावत्या कारला आग, कारमधील तिघे बचावले; कार इंजिनचे जळून नुकसान  - Marathi News | Running car caught fire in Thane, three people in the car survived; Car engine burn damage | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात धावत्या कारला आग, कारमधील तिघे बचावले; कार इंजिनचे जळून नुकसान 

कार ही साकेत येथे येताच कारच्या इंजिनमधून धूर येण्यास सुरुवात झाली. ही बाब लक्षात येताच बस्तिकर यांनी कार रस्त्याच्या बाजूला घेतली. ...

उल्हासनगरातील रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा...आयुक्त अजीज शेख कडाडले - Marathi News | Complete the road work in Ulhasnagar before the monsoons...Commissioner Aziz Shaikh Kadadle | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा...आयुक्त अजीज शेख कडाडले

बैठकीला एमएमआरडीएचे अधिक्षक अभियंता, ठेकेदार, सल्लागार यांच्यासह महापालिका अधिकारी उपस्थित होते.  ...

आयुक्त सौरभ राव यांनी हाती घेतला झाडू, सफाईचा संदेश देत नागरिकांशी साधला संवाद - Marathi News | Commissioner Saurabh Rao took up the broom and interacted with the citizens giving the message of cleanliness | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आयुक्त सौरभ राव यांनी हाती घेतला झाडू, सफाईचा संदेश देत नागरिकांशी साधला संवाद

भारतीय नववर्ष गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. ...

कारवाई न करण्यासाठी ५० हजारांची लाच मागून स्वीकारणारे विमा निगमचे दोघे एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | Two insurance companies who accepted a bribe of Rs 50,000 for not taking action are in ACB's net | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कारवाई न करण्यासाठी ५० हजारांची लाच मागून स्वीकारणारे विमा निगमचे दोघे एसीबीच्या जाळ्यात

ही कारवाई ५ एप्रिल २०२४ रोजी करण्यात आल्याची माहिती ठाणे एसीबीने दिली. ...

'धूम स्टाईल'ने मोबाईल चोरणाऱ्या दोघांना चार तासात केले जेरबंद, तीन गुन्हे उघडकीस - Marathi News | 'Dhoom Style' jailed two mobile phone thieves in four hours, three crimes were revealed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'धूम स्टाईल'ने मोबाईल चोरणाऱ्या दोघांना चार तासात केले जेरबंद, तीन गुन्हे उघडकीस

नाजीबुल मुस्ताक अहमद शेख (२३) आणि परवेज अन्वर हुसेन (24) अशी दोघांची नावे ...

चेन विक्रीसाठी आलेल्या दुकलीला कळवा पोलिसांनी पकडले, ठाणे रेल्वे स्थानकावर चोरीची कबुली - Marathi News | Dukli, who came to sell chains, was nabbed by Kalwa police, confessed to theft at Thane railway station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चेन विक्रीसाठी आलेल्या दुकलीला कळवा पोलिसांनी पकडले, ठाणे रेल्वे स्थानकावर चोरीची कबुली

राजेश शंकर पवार (३२) आणि सुनील शिवाजी जाधव (३०) अशी दोघांची नावे ...