लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
सार्वजनिक शौचालयाचे प्लास्टर पडल्याने पाच वर्षाची मुलगी जखमी - Marathi News | Five-year-old girl injured after plastering of public toilets | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सार्वजनिक शौचालयाचे प्लास्टर पडल्याने पाच वर्षाची मुलगी जखमी

भिवंडी : शहरात महानगरपालिकेने बांधलेल्या एमएमआरडीए शौचालयाच्या वाढत्या तक्रारी असताना पालिकेचे बांधकाम विभाग व आरोग्य-स्वच्छता विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. असे असताना गेल्या महिन्यात दुरूस्ती व सुशोभिकरणाच्या नांवाखाली घाईघाईने केलेले बांधकामाचे ...

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका तीव्र पाणी टंचाईने त्रस्त; ४० गावखेड्यांना १३ टँकरने पाणी पुरवठा - Marathi News | Shahapur taluka of Thane district suffers from acute water scarcity; Water supply to 40 Gavkhedi with 13 tankers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका तीव्र पाणी टंचाईने त्रस्त; ४० गावखेड्यांना १३ टँकरने पाणी पुरवठा

यंदा ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुका तीव्र पाणी टंचाईने त्रस्त; ४० गावखेड्यांना १३ टँकरने पाणी पुरवठा होत आहे.  जिल्ह्यातील सुमारे १२१ मोठी गावे व ३२७ पाड्यांना टंचाईला तोंड द्यावे लागणार असल्याचा आंदाज आहे. त्यावर मात करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. ...

घनकचरा सेवा शुल्काच्या नोटीसा मागे घेण्यासाठी महासभेत सर्व पक्षीय नगरसेवक एकवटले - Marathi News | All the party corporators gathered in the General Assembly to withdraw the notice of solid service charges | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घनकचरा सेवा शुल्काच्या नोटीसा मागे घेण्यासाठी महासभेत सर्व पक्षीय नगरसेवक एकवटले

महापालिकेकडून पुन्हा घनकचरा सेवा शुल्क वसुलीच्या नोटीसा बजावण्याची सुरवात झाल्याने व्यापारी हवालदील झाले आहेत. त्यामुळे या नोटीसा मागे घेण्यात याव्यात आणि महासभेच्या ठरावाची अंमलबजावणी व्हावी अशी मागणी शुक्रवारच्या महासभेत सर्व पक्षीय नगरसेवकांनी केल ...

भिवंडीत दुषीत पाण्याने वीटभट्टी मजूरांना गॅस्ट्रोचा आजार , बालकाचा मृत्यू - Marathi News | Gastro-dysfunction of bariatric laborers, gastroenteritis, child mortality | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत दुषीत पाण्याने वीटभट्टी मजूरांना गॅस्ट्रोचा आजार , बालकाचा मृत्यू

भिवंडी : तालुक्यातील ग्रामिण भागात शेकडोच्या संख्येने वीटभट्ट्या सुरू असून वीटभट्टी मालक आणि प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुर्लक्षाने वीटभट्टी मजूरांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे.तसेच वेळीच उपचार न मिळाल्याने मजूराच्या एका बालकाचा मृत्यु झाला आहे.तालुक ...

चार महिन्यातच ठराव रद्द करण्याची सत्ताधारी भाजपवर नामुष्की ? , आरक्षणाच्या जागेत भाडे व कर आकारणीस प्रशासनाचा विरोध - Marathi News | In the next four months, the ruling party is disappointed with the cancellation of the resolution? Resistance to Rent and Taxation Administration in Reservation Area | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चार महिन्यातच ठराव रद्द करण्याची सत्ताधारी भाजपवर नामुष्की ? , आरक्षणाच्या जागेत भाडे व कर आकारणीस प्रशासनाचा विरोध

मीरारोड -  मीरा भाईंदरच्या विकास आराखड्यातील आरक्षणांमध्ये कार्यक्रम, व्यवसाय करणाऱ्या जमीन मालक व संबंधित व्यक्तींना भाडे, दंड तसेच कर आकारणी करण्याचा ठराव चार महिन्यांपूर्वी सत्ताधारी भाजपाने केला होता. परंतु प्रशासनाने मात्र भाडे व कर आकारणी केली ...

सीडीआर प्रकरणी जिग्नेश छेडा या गुप्तहेरास अटक - Marathi News | Jignesh Chheda arrested in CDR case | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सीडीआर प्रकरणी जिग्नेश छेडा या गुप्तहेरास अटक

मोबाइलचे बेकायदेशीर सीडीआर (कॉल डिटेल्स) काढल्याप्रकरणी मुंबईतून जिग्नेश छेडा (३२, रा. कांदिवली) या आणखी एका खासगी गुप्तहेराला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट १च्या पथकाने बुधवारी अटक केली आहे. ...

उत्तनवासीयांची चक्क फसवणूक, जनआक्रोश आंदोलनात फूट पाडण्याचा डाव - Marathi News | Cheating of Uttaranchi, Cheating of People's Movement | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उत्तनवासीयांची चक्क फसवणूक, जनआक्रोश आंदोलनात फूट पाडण्याचा डाव

उत्तन येथील घनकचरा प्रकल्पाच्याठिकाणी साचलेल्या १० लाख मेट्रिक टन कचऱ्याची बायो मायनिंग पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी ५६ कोटी २० लाख तर बायो मायनिंगसह घनकचरा प्रकल्पाच्या विविध बाबींसाठी एकूण ८३ कोटी ८३ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असताना सत्ताधारी भा ...

अंबाडी नाका येथे दोन गटात झाली हाणामारी - Marathi News | The clash took place in the two groups at Ambadi Naka | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबाडी नाका येथे दोन गटात झाली हाणामारी

डोंबिवली येथील कुटुंबीय बुधवारी रात्री वज्रेश्वरीहून देवदर्शन करून घरी जात असताना अंबाडी नाका येथे जीपचालकाबरोबर ओव्हरटेक करण्यावरून झालेल्या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. ...

९० टक्के सोसायट्यांत कचराप्रक्रियाच नाही - Marathi News | 90 percent of the societies do not have garbage process | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :९० टक्के सोसायट्यांत कचराप्रक्रियाच नाही

सोसायट्यांनी कचऱ्यावर प्रक्रिया करावी यासाठी पालिकेने विविध प्रकारची जनजागृती केली. त्यानुसार केवळ १० टक्केच सोसायट्यांनी त्याची अंमलबजावणी केली आहे. ...