लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन - Marathi News | Contract Workers Movement | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

आरोग्य केंद्रांसह येथील सिव्हील रूग्णालय व ग्रामीण रूग्णालयांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांवर अधिकारी व कर्मचारी वर्ग कार्यरत आहेत. दीर्घकाळपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी या कर्मचा-यांनी काम बंद आंदोलनास बुधवारपासून प्र ...

‘... तर १५ दिवसांत रेशन दुकाने लुटणार’ - Marathi News | 'Ranshan shops in 15 days' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘... तर १५ दिवसांत रेशन दुकाने लुटणार’

प्रशासनाकडून रेशनकार्ड आधारला लिंक केली आहेत, असे सांगत असले तरी प्रत्यक्षात कृती झालेली नाही. त्यामुळे जनतेला धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. ...

आरटीई कायद्याखाली जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा म्हणुन महापालिकेचं मार्गदर्शन केंद्र सुरु - Marathi News | To get admission in maximum number of students under the RTE Act, please start the guidance center of the municipal corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आरटीई कायद्याखाली जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा म्हणुन महापालिकेचं मार्गदर्शन केंद्र सुरु

आरटीई कायद्या अंतर्गत जास्तीत जास्त आर्थिक दुर्बल व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शाळां मध्ये प्रवेश मिळावा म्हणुन महापालिकेने मार्गदर्शन केंद्र उभारले आहे. ...

मीरा भार्इंदर मध्ये सत्ताधारी भाजपाची उपोषणाकडे पाठ - Marathi News | Text to the ruling party's fast in Mira Bhairinder | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा भार्इंदर मध्ये सत्ताधारी भाजपाची उपोषणाकडे पाठ

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रिय अध्यक्ष अमित शाह सह देशभरात ठिकठिकाणी भाजपाचे लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते आज एकदिवसीय निषेध ...

भिवंडीत विवाहितेची घरांत हत्या करून पती झाला बेपत्ता - Marathi News | Missing husband killed in Bhiwandi wedding | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत विवाहितेची घरांत हत्या करून पती झाला बेपत्ता

भिवंडी : शहरातील कामतघर भागात चौधरीं कम्पाऊंडमध्ये रहाणाऱ्या विवाहित महिलेची गळा चिरून हत्या केल्याची घटना घडली असून तीचा पती बेपत्ता झाला आहे.त्यामुळे पोलीसांचा संशय बळावला असून पोलीस महिलेच्या पतीचा कसून शोध घेत आहे.मालती विनोद झा (५२)असे हत्या झा ...

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी डॉ. शिवाजी पाटील - Marathi News |  Dy. Resident of Thane District Collectorate; Shivaji Patil | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी डॉ. शिवाजी पाटील

ठाणे : ठाण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारीपदी डॉ. शिवाजी पाटील रु जू झाले आहे. यापूर्वी यांनी उपजिल्हाधिकारी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे. वंदना सूर्यवंशी यांची बदली झाल्यामुळे पाटील यांच्यावर या पदाची जबाबदारी देण्यात आल ...

नियम तफावतमुळे जि. प.च्या शाळांसाठी राज्यातील १३४२ अतिरिक्त शिक्षकांची नाराजी! - Marathi News | Due to the rule variation 1342 additional teachers in schools annoyed for schools | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नियम तफावतमुळे जि. प.च्या शाळांसाठी राज्यातील १३४२ अतिरिक्त शिक्षकांची नाराजी!

शासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमध्ये (इयत्ता १ ली ते ५ वी ) आठ हजार २६१ जागा रिक्त असून अतिरिक्त शिक्षकांची संख्या फक्त एक हजार ३४२ आहे. उच्च प्राथमिक (६ वी ते ८ वी) शाळांमध्ये चौदा हजार ...

...तर कर वसुली कशाला करता? - Marathi News | Why do you recover taxes? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...तर कर वसुली कशाला करता?

डोंबिवली: केडीएमसीने मागील वर्षीपेक्षा यंदा पाच ते सहापट दराने कराची बीले पाठविल्याने येथील एमआयडीसीतील निवासी भागातील रहिवाशांमध्ये रोषाचे वातावरण असताना आता महापालिकेच्या अधिका-यांना पत्र पाठवून सुविधा देता येत नसेलतर कराची वसुली कशाला करता अशी थेट ...

खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतली आरोग्य व्यवस्थेची झाडाझडती : डोंबिवलीच्या सुतिका गृहाचा पीपीपीवर पुनर्विकास करण्याची सूचना - Marathi News | Eat Dr. Shrikant Shinde took care of the health system: Dombivli maid's house to redevelop PPP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतली आरोग्य व्यवस्थेची झाडाझडती : डोंबिवलीच्या सुतिका गृहाचा पीपीपीवर पुनर्विकास करण्याची सूचना

वारंवार पाठपुरावा करूनही कल्याण-डोंबिवलीतील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी अधिकारी वर्ग पावले उचलत नाही. खासदार निधीतून डायलिसिस सेंटर सुरू करण्यासाठी तीन वर्षे पाठपुरावा केल्यानंतरही जागा उपलब्ध करून दिली जात नाही, अशा विविध प्रकारच्या अडवणुकीवरून ...