उत्तनवासियांचे डम्पिंगविरोधात छेडले जाणारे कचरा बंद जनआक्रोश आंदोलनात फूट पाडून लोकांची दिशाभूल करण्यासाठी सत्ताधारी भाजपा व प्रशासनाची ही खेळी असल्याचा आरोप ही केलाय. ...
ठाणे, संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राचे सर्व दिवस विरोधी पक्षांनी गोंधळ घालून वाया घालविल्याचे नैतिक पाप विरोधी पक्षांच्या माथी ... ...
वर्तकनगर येथील रेप्टाकोर्स कंपनीजवळील सुविधा भूखंडावर स्मशानभूमी करण्याच्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रस्तावास त्यांचे पक्षातील सहकारी नरेश म्हस्के यांनी विरोध केलेला असतानाच बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही त्याविरोधात अंत्ययात्रा क ...
मध्य रेल्वेच्या जलदमार्गावर असलेल्या ब्रिटिशकालीन पारसिक बोगद्याजवळ फेकण्यात येणाऱ्या दगड आणि तत्सम वस्तूंमुळे गेल्या महिन्यात लोकलच्या दारात उभ्या असलेल्या तीन महिला प्रवासी जखमी झाल्या आहेत. ...
ओखी चक्रीवादळ, अवकाळी पाऊस, प्रचंड ऊन-थंड हवा असा तापमानातील चढउताराचा खेळ अशा वातावरणातील बिघाडाचा फटका फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंब्याला बसला आहे. ...
जूनमध्ये महापौरपद मिळेल, या आमिषापोटी ओमी कलानी यांनी प्रभाग समितीच्या निवडणुकीतून माघार घेतल्याने स्थायी व प्रभाग समिती सभापतीच्या निवडणुका बुधवारी बिनविरोध झाल्या. ...
भिवंडी : तालुक्यातील काल्हेर गावात पृथ्वी कॉम्प्लेक्सच्या गोदाम संकुलात आज बुधवारी दुपारनंतर लागलेल्या आगीत चार गोदामे जळून खाक झाली. या आगीत सौंदर्य प्रसाधने व मंडप सजावटीची सामुग्री जळून खाक झाली.काल्हेर गावात पृथ्वी कॉम्प्लेक्सच्या गोदाम संकुलाती ...
‘टीजेएसबी’ सहकारी बँकेने आपल्या आर्थिक प्रगतीमध्ये यंदाही सातत्य राखून भरीव कामगिरी केली आहे. बँकेचा स्वनिधी एक हजार एक कोटी इतका झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो १२६ कोटींनी वाढला आहे. ...
जैववैद्यकीय कचरा न उचलण्याच्या कारणावरून निलंबित केलेले वाहनचालक रवींद्र खेतावत, सफाईसेवक सुरेश बोडेकर आणि दिलीप सोनावळे या तिघांनाही पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय संबंधित ठेकेदाराने बुधवारी घेतला. ...