ठाणे महापालिकेच्या बगिच्यातून फुलपाखराची कृत्रिम प्रतिकृती चोरणाऱ्या दोन आरोपींना चितळसर पोलिसांनी रविवारी अटक केली. पोलिसांच्या या कामगिरीमुळे बाळगोपाळांच्या चेहर्यावरील आनंद परतला आहे. ...
कोणताही शासन आदेश नसताना गेल्या सहा महिन्यांपासून ठाणे ग्रामीण भागातील नवीन घरांची नोंदणी दुय्यम निबंधक कार्यालयाने बंद केली आहे. अंदाजे ४० हजार घरांची नोंदणी रखडली असून शासनालाही सुमारे १५ कोटींच्या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे. ...
संकरा नेत्रालयाच्या मार्गातील अखेर सगळे अडथळे दूरझाले असून शासनानेदेखील ठाणे महापालिकेने सादर केलेल्या ठरावाला शुक्रवारी ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यानुसार, अवघ्या १ रुपये वार्षिक भाडेतत्त्वावर महापालिकेच्या मालकीच्या १.३८ हेक्टर भूखंडावर हे नेत्रालय च ...
मुलीला शाळेत प्रवेश घेण्याकरिता तिचे सर्टिफिकेट घेण्यासाठी रघुनाथनगर येथील सासरी आलेल्या विवाहितेला सासूने रॉकेल ओतून पेटवून दिल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी सासूसह पतीविरोधात गुन्हा दाखल करून शनिवारी पहाटे त्यांना अटक केल्याची माहिती व ...
जनतेच्या पैशांनी नैनिताल व दार्जिलिंगच्या गेलेल्यांमध्ये भाजपाचे १७ तर शिवसेनेचे ५ नगरसेवकांसह पालिकेचे अधिकारी व कर्मचारी गेल्याची माहिती हाती आली आहे. ...
ठाणे : मुलीला शाळेत प्रवेश घेण्याकरिता तिचे सर्टिफिकेट घेण्यासाठी रघुनाथनगर येथील सासरी आलेल्या विवाहितेला सासूने रॉकेल ओतून पेटवून दिल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली असून ती ८० टक्के भाजली आहे. याप्रकरणी सासूसह पतीविरोधात गुन्हा दाखल करून शनिवारी प ...
ठाणे : शहरातील वेगवेगळ्या दोन अपघातांत तिघे जखमी झाले आहे. जखमींमध्ये एका ९५ वर्षीय आजीबार्इंचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.वर्तकनगर येथील अंबुबाई चिमुलगी (९५) या आजीबाई ११ एप्रिल रोजी आंबेडकर पुतळ्याजवळून भाजी घेऊन घरी जात होत्या. त्यावेळ ...
समाजातील भावी पिढीला सुदृढ व सक्षम बनवण्यासाठी प्रथम त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. रोग झाल्यावर त्यावर औषधोपचार करण्याऐवजी रोग होणारच नाही यासाठी दक्षता घेऊन आरोग्य तंदुरु स्थ कसे राहील याकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे ...