लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Thane (Marathi News)

खास आपल्यासाठी
नव्या प्रतीक्षालयाचा प्रस्ताव सात महिन्यांपासून सायडिंगला - Marathi News | Seeding for seven months from the proposal of a new waiting line | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नव्या प्रतीक्षालयाचा प्रस्ताव सात महिन्यांपासून सायडिंगला

ठाणे रेल्वे प्रशासनाने पुरुष आणि स्त्री यांच्यासाठी वेगवेगळ्या रूमचे अत्याधुनिक प्रतीक्षालयाचा प्रस्ताव तयार करूनतो मध्य रेल्वे प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठवला होता. ...

मोटार विक्रीतील चोराच्या उलट्या बोंबा? - Marathi News | Motorbike Whistle bombs? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मोटार विक्रीतील चोराच्या उलट्या बोंबा?

देशभरात गुन्हे दाखल असलेल्या वकील ऊर्फ राजू रामकरण मिश्रा (४६) याने स्वत:चाच सहकारी अजय ललित यादव (४०) विरुध्द एका मर्सिडिज गाडीचे पैसे न देता विक्री करुन फसवणूक केल्याचा गुन्हा भार्इंदरच्या नवघर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. ...

ठाणे तहसीलवर मोर्चा - Marathi News |  Front at Thane Tehsil | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे तहसीलवर मोर्चा

सतत वाढणाऱ्या महागाईमुळे मजुरी आणि इतर खर्चाने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. ...

दोनच पूल बांधण्याचा एमएमआरडीएचा निर्णय - Marathi News | MMRDA's decision to build two bridges | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दोनच पूल बांधण्याचा एमएमआरडीएचा निर्णय

मीरा-भार्इंदर महापालिकेने प्रस्तावित केलेल्या तीन पुलांऐवजी (अंडरपास) केवळ दोनच पूल बांधण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. ...

वैद्य बंधूंची मलेशियन पोलिसांकडून चौकशी, अपहरणकर्त्यांकडून सुटका - Marathi News | Vaidya brothers to be examined by Malaysian police, hijackers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वैद्य बंधूंची मलेशियन पोलिसांकडून चौकशी, अपहरणकर्त्यांकडून सुटका

मलेशिया येथे व्यापारासाठी गेलेले रोहन आणि कौस्तुभ वैद्य या दोघा भावांची तेथील अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका झाली आहे. ...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपास ठाणे जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद - Marathi News | Composite response in the Thane district of the state government employees | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपास ठाणे जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद

राज्य सरकारी कर्मचा-यांसह जिल्हा परिषद कर्मचाºयांनी तीन दिवसीय संपाची घोषणा केली आहे. ...

जिल्हाधिकारी कार्यालयासह बांधकाममध्ये शुकशुकाट; जि.प. संमिस्त्र प्रतिसाद - Marathi News | Shukushkat in the construction of the Collector Office; Zip Comic Response | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्हाधिकारी कार्यालयासह बांधकाममध्ये शुकशुकाट; जि.प. संमिस्त्र प्रतिसाद

जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी आजच्या पहिल्या दिवशी तरी संपात सहभागी दिसून आले. कार्यालयीन वेळेत सकाळी बहुतांशी कर्मचारी आले. त्यांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशव्दारावर गर्दी करून घोषणा बाजी केली. ...

महाराष्ट्रपुत्र शहीद! आईने एकुलता एक पुत्र गमावला तर चिमुकल्याने पिता... - Marathi News | 34 years Major Kaustubh Rane from maharashtra was martyred in Jammu Kashmir Attack | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाराष्ट्रपुत्र शहीद! आईने एकुलता एक पुत्र गमावला तर चिमुकल्याने पिता...

शहीद झालेले 34 वर्षीय मेजर कौस्तुभ राणे हे ठाणे जिल्ह्यातील मीरारोडचे राहणारे होते. विशेष म्हणजे ते आई वडिलांचे एकुलते एक सुपुत्र होते. ...

दिग्दर्शक कुमार सोहोनी यांना नीलपुष्पचा नीलमणी पुरस्कार प्रदान,  स्त्रियांच्या पारंपारिक गाण्यांचे काव्याचे स्पर्धात्मक सादरीकरण - Marathi News | Nilpushap Neelmani Award for Director, Kumar Sohoni, Competitive Presentation of Women's Traditional Songs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दिग्दर्शक कुमार सोहोनी यांना नीलपुष्पचा नीलमणी पुरस्कार प्रदान,  स्त्रियांच्या पारंपारिक गाण्यांचे काव्याचे स्पर्धात्मक सादरीकरण

ठाण्यातील  नीलपुष्प साहित्य मंडळाचा ऑगस्ट महिन्यातील विशेष काव्यसोहळा पार पडला.  ...