महावितरण व ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यात वीज बिल भरणा केंद्राबाबतीत नुकताच करार झाला आहे. या करारानुसार महावितरणच्या ठाणे व पालघर जिल्ह्यातील वीज ग्राहकांना आता ठाणे मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सुमारे १०१ शाखांत वीज बिल भरणा करता येणार आहे. ...
प्रकाश हे कापड व्यावसायिक असून ते उल्हासनगर येथील हरी ओम अपार्टमेंटमध्ये राहतात. बुधवारी रात्री १२. ०६ वाजताच्या सुमारास त्यांच्या घरी घुसून एका अज्ञात इसमाने धोपाटण्याने डोक्यात प्रहार करून हत्या केली ...
शंभर कोटीं रूपयांचे नुकसान झाल्याचे निदर्शनात आले. यामध्ये प्रामुख्याने सेल टॅक्स विभागाचे दर दिवसाचे सुमारे २५ कोटी रूपयांच्या वसुलीचे काम बुडाले. तीन दिवसात ७५ कोटींच्या वसुलीस राज्य शासनास मुकावे लागल्याचे येथील नेत्यांच्या चर्चेतून उघड झाले. याप् ...
अत्रे कट्ट्यावर अखिल भारतीय नाट्य परिषद ठाणे शाखा निर्मित अनादी कालापासून आधुनिक काळापर्यंत स्त्री जीवनाचा प्रवास काव्यात्मकतेतून तसेच निवेदन आणि प्रासंगिक गाण्यातून अनोख्या पद्धतीने गुंफला. ...
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना 3 जवानांसह मेजर कौस्तुभ राणे शहीद झाल्यानं सर्वत्र शोककळा पसरली आहे. मीरारोडचे रहिवासी असलेले कौस्तुभ राणे यांच्या हौतात्म्यामुळे शहर ... ...
आधीच हाक दिल्याप्रमाणे मराठा समाजाने आज शहरात कोणत्याही स्वरुपाचा बंद पाळला नाही. या उलट आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या २१ हुताम्यांना श्रंध्दाजली वाहून सकल मराठा समाजाने तोंडाला काळ्या पट्या लावून शासनाचा निषेध केला. ...
ठाणे - ठाणे महापालिका प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्यात जरी लाभार्थी मिळविणे कठीण असले तरी सुध्दा दुसऱ्या टप्यात मात्र पालिका दिव्यातील बेतवडे येथे तब्बल ३ हजार घरे बांधणार आहे. पीपीपी तत्वावर ही घरे उभारली जाणार असून यातून तीन लाखांपर्यंतचे ...