Next

महाराष्ट्राचे सुपुत्र मेजर कौस्तुभ राणेंना भावपूर्ण निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2018 11:54 AM2018-08-09T11:54:53+5:302018-08-09T11:56:18+5:30

जम्मू-काश्मीरमधील गुरेज भागात दहशतवाद्यांचा सामना करताना शहीद झालेले मेजर कौस्तुभ राणे यांचं पार्थिव मुंबईत आणण्यात आलं आहे. मीरा रोड ...

जम्मू-काश्मीरमधील गुरेज भागात दहशतवाद्यांचा सामना करताना शहीद झालेले मेजर कौस्तुभ राणे यांचं पार्थिव मुंबईत आणण्यात आलं आहे. मीरा रोड येथील स्मशानभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.